माळशिरस – गारवड ( तालुका माळशिरस) येथील सुळकीआई देवीच्या यात्रेनिमित्त व फ्रटेली वाईन्सचे वतीेने जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी यात्रेनिमित्त प्रसादाचे वाटप केले.
यावेळी माजी सरपंच माऊली कांबळे, अशोक तात्या मगर, दादासाहेब चिकाटे, विजय मगर, तानाजी मगर, पैलवान ऋषीकेश भांडे, बंडु निकम,बबन पवार, सचिन पवार, राघु मगर, कुमार पाटील, मोहन करडे, दत्तु वायदंडे,भरत शेठ, संजय पवार, तुषार सरडे, सुखदेव मगर, रमेश चिकाटे, येळे साहेब, धनाजी निकम, अतुल मगर, यात्रा कमिटीचे सदस्य,गारवड व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 4