Tuesday, May 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

प्रियंका गांधी पहिल्यांदा निवडणूक लढवणार, राहुल गांधीच्या राजीनाम्यानंतर वायनाडमधून पोटनिवडणुकीच्या रिंगणात….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 17, 2024
in india
0
प्रियंका गांधी पहिल्यांदा निवडणूक लढवणार, राहुल गांधीच्या राजीनाम्यानंतर वायनाडमधून पोटनिवडणुकीच्या रिंगणात….
0
SHARES
56
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नेत्या प्रियंका गांधी  पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत. राहुल गांधी वायनाडमधील जागा प्रियंका गांधी यांच्यासाठी सोडणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार आहेत. राहुल गांधी यांनी वायनाडच्या जनतेचे आभार मानले. वायनाड पोटनिवडणुकीत राहुल गांधी यांच्याऐवजी प्रियंकां गांधी पोटनिवडणूक लढवणार आहेत.

प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की, राहुल गांधी रायबरेलीचे खासदार राहतील. त्यांनी वायनाडची जागा सोडण्याची घोषणा केली आणि प्रियांका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार असल्याचंही सांगितलं. काँग्रेसने एकाच दिवसात दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. एक म्हणजे रायबरेलीतून खासदार राहण्याचा राहुल गांधींचा निर्णय आणि दुसरे म्हणजे वायनाड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनेही आपला उमेदवार उभा केला आहे.

राहुल गांधी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा देणार
काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून खासदारकीचा राजीनामा देणार असून रायबरेलीचे खासदार म्हणून कायम राहणार आहेत. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या जागांवर विजय मिळवला. आता ते रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार आहेत.

रायबेरली आणि वायनाडमध्ये राहुल गांधींचा विजय
राहुल गांधी यांनी रायबरेलीमध्ये भाजपचे दिनेश प्रताप सिंह (Dinesh Pratap Singh) यांचा दारुण पराभव केला होता. तर वायनाडमध्ये माकपाचे एनी राजा यांच्याविरोधात तीन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवलाय होता.

रायबरेली मतदारसंघ गांधी कुटुंबांचा गड
उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघ गांधी कुटुंबांचा गड मानला ताजो. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावेळी त्या मैदानात उतरल्या नाहीत. त्या राज्यसभा सदस्य आहेत.

Post Views: 28
Previous Post

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

Next Post

संभाजीनगरमध्ये रील्सच्या नादात तरुणीने गमावला जीव, रिव्हर्स घेताना एक चूक अन कार गेली थेट दरीत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
संभाजीनगरमध्ये रील्सच्या नादात तरुणीने गमावला जीव, रिव्हर्स घेताना एक चूक अन कार गेली थेट दरीत

संभाजीनगरमध्ये रील्सच्या नादात तरुणीने गमावला जीव, रिव्हर्स घेताना एक चूक अन कार गेली थेट दरीत

ताज्या बातम्या

*warning demolishing scene* पाच्छापेठेत बोगस बांधकाम पाडायला सुरुवात

May 19, 2026

दहावी बारावीच्या रिपिटर्सना लागणार अधिक शुल्क #marathinews

May 19, 2026

हसणाऱ्या कुटुंबाचा क्षणात अपघात दोन आजी आणि नातवाचा जागीच मृत्यू #solapurnews #viral

May 19, 2026

सिद्धेश्वर तलावात बुडून  वृद्धाचा मृत्यू

May 19, 2026

प्रदीप मयेकर यांची पेट्रोलियम गॅस वर्कस फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी सलग सहाव्यांदा निवड

May 19, 2026

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी देशव्यापी बंद

May 19, 2026

निखिल मस्के यांना ‘संत गाडगेबाबा युवा प्रबोधन पुरस्कार’ प्रदान

May 19, 2026

आईच्या स्मृतीस वृक्षरूपाने जिवंत ठेवण्याचा प्रेरणादायी उपक्रम

May 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0871474

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697