Monday, August 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपुरात अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा शासनाकडे प्रस्ताव : जिल्हा पोलिस प्रमुख अतुल कुलकर्णी यांची माहिती 

तरुण भारतbyतरुण भारत
July 4, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून, प्रस्तावित विठ्ठल कॉरिडॉरमुळे भविष्यात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कायमस्वरूपी अतिरिक्त पोलीस यंत्रणा उभारण्यासाठी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, तसेच विविध शाखांसह सुमारे १५ ते २० पोलीस अधिकारी आणि २३० कर्मचारी नियुक्त करण्याचा प्रस्ताव शासनाच्या गृह विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.

पंढरपूर येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, विठ्ठल कॉरिडॉरच्या उभारणीनंतर भाविकांची संख्या वाढणार असल्याने सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया सोबत वाहतूक शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, महिला विशेष शाखा आदी विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव देखील पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी सांगितले.
——————
चौकट: (अतिक्रमणास विरोध केल्यास कारवाई )
पंढरपूर शहरातील अतिक्रमणामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईस कोणत्याही राजकीय नेत्याने किंवा व्यक्तीने अडथळा आणल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी दिला.
—————-
चौकट: (यात्रा कालावधीत ५जी वॉकी-टॉकी यंत्रणा)
यंदाच्या आषाढी यात्रेत प्रथमच ५जी वॉकी-टॉकी प्रणाली कार्यान्वित करण्याची तयारी सुरू आहे. यासाटी जिओ आणि एअरटेल कंपन्यांशी चर्चा सुरू असून, वाहतूक नियंत्रण, व्हीआयपी आणि मुख्यमंत्री बंदोबस्त तसेच आपत्कालीन संदेशवहनासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. पालखी मार्गासह पंढरपूर शहरात २० ते २५ ठिकाणी नेटवर्क टॉवर्स उभारण्याचे नियोजन सुरू असल्याची माहितीही कुलकर्णी यांनी दिली.
——————
चौकट :(भाविकांच्या सुरक्षा आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य)
आषाढी यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षा आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असून, अतिरिक्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर आणि संपूर्ण शहरातील सुरक्षा अधिक बळकट करण्यात येणार असल्याचेही जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्पष्ट केले.

Post Views: 79
Previous Post

राणी कित्तूर चेन्नम्मा शासकीय आयटीआय (मुलींची) सोलापूर येथे पेंटर जनरल तुकडीचा निरोप समारंभ आणि OJT प्रमाणपत्रांचे  वाटप

Next Post

पिलीव परीसरात यादीतील नावाची पडताळणी ( एस.आय.आर) कार्यक्रम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पिलीव परीसरात यादीतील नावाची पडताळणी ( एस.आय.आर) कार्यक्रम

ताज्या बातम्या

‘मीडिया मास्टर’ पुस्तकाचा बुधवारी प्रकाशन सोहळा

‘मीडिया मास्टर’ पुस्तकाचा बुधवारी प्रकाशन सोहळा

August 23, 2026
नवीन वर्गखोली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

नवीन वर्गखोली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

August 23, 2026
देहू-आळंदीच्या धर्तीवर हन्नूरच्या हरणा नदीकाठी होणार घाट

देहू-आळंदीच्या धर्तीवर हन्नूरच्या हरणा नदीकाठी होणार घाट

August 23, 2026

प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा, प्लास्टिकला ‘नाही’ म्हणा; निरोगी भविष्यासाठी आजच सवय बदला

August 23, 2026

महसूल गळती, आश्रमशाळा अन् रस्ता सुरक्षेवर अधिकाऱ्यांची खरडपट्टी

August 23, 2026

डॉ. आर. आर. पाटील यांना करिअर डेव्हलपमेंट व ट्रेनिंग-प्लेसमेंट क्षेत्रातील दोन मानाचे पुरस्कार

August 23, 2026
सिंहगड पब्लिक स्कूलच्या सहा खेळाडूंची भारतीय संघात निवड

सिंहगड पब्लिक स्कूलच्या सहा खेळाडूंची भारतीय संघात निवड

August 23, 2026

निधी खात्यावर, कामे कागदावर; ८५ कोटी खात्यावर; विकासकामे मात्र ठप्प!

August 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1108611

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!