Thursday, August 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोजर इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधन व राखी बनविणे स्पर्धा उत्साहात

तरुण भारतbyतरुण भारत
August 27, 2026
in west maharashtra
0
सोजर इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधन व राखी बनविणे स्पर्धा उत्साहात
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – सोजर इंग्लिश स्कूलच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाच्यावतीने रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी एकमेकांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि नात्यातील जिव्हाळ्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी राखी बनविणे स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध रंगांच्या व आकर्षक साहित्याचा वापर करुन सुंदर आणि कल्पक राख्या तयार केल्या. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.
रक्षाबंधनाच्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलात्मकता, सहकार्याची भावना तसेच भारतीय संस्कृती व परंपरांविषयीची आवड निर्माण झाली.
मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन व राखी बनविणे स्पर्धा हा कार्यक्रम आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Post Views: 15
Previous Post

जगताप परिवारावर दुःखाचा डोंगर; आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून पत्रकार अनिल जगताप यांचे सांत्वन

Next Post

प्रा डॉ सुनील विभुते यांची विज्ञान कथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमात समाविष्ट

तरुण भारत

ताज्या बातम्या

शालार्थ आयडी तपासणीला पुन्हा मुदतवाढीची शक्यता ?

August 27, 2026
श्री आजोबा ताता गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण गाजूल

श्री आजोबा ताता गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण गाजूल

August 27, 2026
स्वर्गीय चाँदसो सय्यद यांच्या स्मरणार्थ 119 पुस्तकांचा संच   संकेतिका सार्वजनिक वाचनालयास भेट

स्वर्गीय चाँदसो सय्यद यांच्या स्मरणार्थ 119 पुस्तकांचा संच   संकेतिका सार्वजनिक वाचनालयास भेट

August 27, 2026
छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून, AI चं वर्कशॉप 

छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून, AI चं वर्कशॉप 

August 27, 2026
चांदापुरी येथील शेतकरी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न

चांदापुरी येथील शेतकरी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न

August 27, 2026
नू.म.वि. शिशु शाळेमध्ये राखी पौर्णिमा साजरी

नू.म.वि. शिशु शाळेमध्ये राखी पौर्णिमा साजरी

August 27, 2026

निवडणुकीच्या निकालावरून अकलुजमध्ये तुंबळ हाणामारी

August 27, 2026

अकलूज पाणी कपात आता तीन दिवसांनी येणार पाणी 

August 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1126396

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!