Monday, July 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचा ११वा पदग्रहण समारंभ संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
July 19, 2026
in solapur
0
रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचा ११वा पदग्रहण समारंभ संपन्न
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ अंतर्गत कार्यरत रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचा ११वा पदग्रहण समारंभ शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी हॉटेल निसर्ग एक्झिक्युटिव्ह येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन जयेश पटेल हे उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन वंदना कोपकर आणि मावळते अध्यक्ष रोटेरियन डॉ. अकबरसाहेब नदाफ, नूतन अध्यक्ष रोटेरियन बसवराज बिराजदार, नूतन सचिव संतोष सावळगी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मावळते अध्यक्ष रोटे. अकबरसाहेब नदाफ यांनी प्रमुख पाहुणे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी रोटरी वर्ष २०२५-२६ मध्ये क्लबने राबविलेल्या विविध समाजोपयोगी सेवा प्रकल्पांचा आढावा घेतला. हे यश संपूर्ण संचालक मंडळ, सर्व रोटेरियन्स आणि सदस्यांच्या एकजुटीने व उत्कृष्ट सांघिक प्रयत्नांमुळे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी वर्षातही हीच सेवाभावी परंपरा अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी अध्यक्ष रोटेरियन बसवराज बिराजदार यांनी रोटरी इंटरनॅशनलच्या ‘क्रिरियट लास्ट इम्पॅक्ट’  या संकल्पनेनुसार ‘व्यूहरचना, नेतृत्व आणि सहकार्य’ या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजोपयोगी, शाश्वत व प्रभावी सेवा प्रकल्प राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, युवक विकास आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन वंदना कोपकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन जयेश पटेल यांचा परिचय करून दिला.

आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शन भाषणात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन जयेश पटेल म्हणाले की, रोटरीची मूलभूत तत्त्वे, रोटरीची कार्यसंस्कृती आणि ‘सर्व्हिस अबाव सेल्फ’ या रोटरीच्या ब्रीदवाक्याचे महत्त्व अधोरेखित केले. समाजाला काहीतरी परत देण्याची भावना प्रत्येक रोटेरियनमध्ये असावी, ‘देण्याची सवय’जोपासली तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणता येतात, असे त्यांनी सांगितले. रोटरीच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, पाणी, युवक विकास आणि सामाजिक सेवेमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा समाजाला मोठा लाभ होत असून प्रत्येक सदस्याने सेवाभावी वृत्तीने कार्य करून समाजावर चिरस्थायी प्रभाव निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन डॉ. शिवगंगा मैंदर्गी व रोटेरियन डॉ. उमाकांत जाधव यांनी केले तर सचिव संतोषकुमार सावळगी यांनी आभार मानले.

*रोटरी वर्ष 2026-27 ची कार्यकारिणी*

अध्यक्ष रोटे. बसवराज बिराजदार, सचिव रोटे. संतोषकुमार सावळगी तर रोटे. डॉ. अकरसाहेब नदाफ, रोटे. महेश साळुंके, रोटे. अनिल चंडक, रोटे. नागेश शेंडगे, रोटे, सत्यम दुधनकर, रोटे. मो. इक्बाल बागबान, रोटे. भारत कदम, रोटे. अनिल कुडते, रोटे. स्वाती मनसावाले, रोटे. डॉ. शिवगंगा मैंदगी, रोटे. सलीम जमादार, रोटे. विशाल कोंतम, रोटे. समीर नदाफ, रोटे. गणेश लिंगशेट्टी यांनी संचालकाची पीन तर रोटे. निहाल तांबोळी, रोटे. डॉ. उमाकांत जाधव, रोटे. चिदानंद पाटील, रोटे. दीपक भोगे, रोटे. साक्षी सिद्धेश्वर बरबडे, रोटे. गिरीष चव्हाण यांनी सदस्याची पीन प्रदान करण्यात आली.

Post Views: 40
Previous Post

भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन

Next Post

सद्बुद्धी दिंडीतून शक्तिपीठ महामार्गाला विरोध, सरकारला सद्बुद्धीसाठी राजु शेट्टींची प्रार्थना;  जयंत पाटलांचा शक्तिपातचा इशारा 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सद्बुद्धी दिंडीतून शक्तिपीठ महामार्गाला विरोध, सरकारला सद्बुद्धीसाठी राजु शेट्टींची प्रार्थना;  जयंत पाटलांचा शक्तिपातचा इशारा 

सद्बुद्धी दिंडीतून शक्तिपीठ महामार्गाला विरोध, सरकारला सद्बुद्धीसाठी राजु शेट्टींची प्रार्थना;  जयंत पाटलांचा शक्तिपातचा इशारा 

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिक्षणमंत्र्यांना बैठक घेण्याचे निर्देश #viral #maharashtranews

July 20, 2026

महिलेने फेकली धार्मिक भावना दुखावणारी चिठ्ठी, महिलेवर गुन्हा दाखल #viral #marathinews #solapurnews

July 20, 2026

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी अकलूज येथे स्वागत करताना जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन

July 20, 2026

खास वारकरी वेशात जिल्हाधिकाऱ्यांनी केले भविकाना निवेदन #viral #marathinews #solapurnews

July 20, 2026

कुणाल कामरावर फिर्याद दाखल…….. #viral #marathinews #maharashtranews #news

July 20, 2026

माऊलींच्या पालखीचे माळशिरस मध्ये आनंदात स्वागत…… #viral #marathinews #solapurnews

July 20, 2026

छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण कामातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी संभाजी ब्रिगेडने केले…

July 20, 2026
भाविकाच्या मोटार कारला भीषण अपघात ; एकाच  कुटुंबातील 1 ठार – 6 जखमी

भाविकाच्या मोटार कारला भीषण अपघात ; एकाच  कुटुंबातील 1 ठार – 6 जखमी

July 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0988705

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!