श्री चौडेश्वरी तोगटविरक्षत्रीय समाजाची कुलस्वामिनी श्री चौडेश्वरी देवी प्रतिष्ठाप ना दिवस तोघटवीर महिला मंडळाच्या वतीने जलकलशाभिषेक तसेच समाजाच्या वतीने महा अभिषेक व होमहवन अखंड नंदादीप स्थापना महापूजा महाआरती नंतर महाप्रसाद अशा विविध धार्मिक उपक्रमाने असंख्य भाविकांच्या उपस्थित भक्ती भावनेने साजरा झाला
काना चौक येथील क्षत्रिय समाजाची कुलस्वामिनी श्री चौडेश्वरी देवी प्रतिष्ठापनादिवास निमित्त सकाळी हजारो महिला भगिनींच्या वतीने सहस्त्र कलशाभिषेक करण्यात आला त्यानंतर होम हवन महापूजा महाआरती करण्यात आली या महापुजेचे मानकरी श्री व सौ दत्तात्रेय पेंटप्पा बडगंची हे होते पुजारी गोवर्धन मॅकल राजू पोसा यांच्यासह सहकारी पुजारी च्या वतीने पुरोहित करण्यात आला या धार्मिक उपक्रमात असंख्य स्त्री पुरुष भाविक उपस्थित होते महाआरतीनंतर सर्व भाविकांना महाप्रसाद करण्यात आला रात्री चौडेश्वरी देवीच्या भजन कार्यक्रम होऊन प्रसाद वाटप करण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमात तोटल समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोणतं इतर पदाधिकारी युवराज चिंता अनिल कंदी हिरालाल येरपूल अरुण भीमरती महिला मंडळ व युवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते
Post Views: 12