Thursday, September 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

परमार्थाची प्रचिती संतांच्या सहवासातच येते – कीर्तनकार ह.भ.प.शाहुराज माने 

तरुण भारतbyतरुण भारत
July 26, 2026
in marathwada
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट –           मनुष्य जीवन हे संत सहवासातच पुर्णत्वास जाते. भौतिक सुखाने मनुष्य कितीही समृध्द असला तरी जीवनाची पुर्णता ही समाधानातच आहे. सुखसापेक्ष समाधान हीच जीवनाची पुर्णता आहे असे
निरुपण ढोकी लातूर येथील कीर्तनकार
ह.भ.प.शाहुराज माने यांनी केले. ते आषाढी एकादशीनिमीत्त विठ्ठल मंदिर ए.वन चौक येथे आयोजित केलेल्या कीर्तन सोहळयात निरुपण करताना बोलत होते.
      कीर्तन सेवेच्या मध्य रंगात मंदिर समितीच्या वतीने विश्वस्त महेश गोगी यांनी कीर्तनकार ह.भ.प.शाहुराज माने यांचा सत्कार केला.
         या कीर्तन सेवेत पुढे निरुपण करताना कीर्तनकार ह.भ.प.शाहुराज माने यांनी परमार्थ म्हणजे आपल्या जीवनातून नको ते घालवणे होय. कशाचीही वासना मनात ठेवून परमार्थ करु नये. अगदी मोक्षाचीही वासना नको. मोक्षाऐवजी साधनेची काळजी घ्यावी. जीवनाच्या वाटेवरुन चालताना आपल्या हातून घडणारे पाप पुण्य भगवंतास अर्पण करुन मोकळे व्हायचे अशाप्रकारे जीवन पाप पुण्य रहित बनवायचे मगच भगवंताची भेट होते. मनात कोणतीही अपेक्षा व इच्छा न ठेवता केवळ भगवंताच्या भेटीच्या आतुरतेने पंढरीच्या वाटेने निघालेल्या वैष्णवांच्या मेळ्यात प्रत्येक क्षणाला आणि पावलाला परमार्थाची प्रचिती येते. ही प्रचिती अनुभवण्यासाठी त्या संतांच्या सहवासातच वाटचाल करावी लागते
असेही निरुपण यावेळी कीर्तनकार
ह.भ.प.शाहुराज माने यांनी केले. त्यांना हार्मोनियमवर श्रीमंत पांचाळ, चैतन्य पांचाळ, व मृदंगावर कैवल्य पांचाळ तसेच चिकुर्डा, तावशी, व मुस्ती येथून आलेल्या भजनी मंडळांनी साथ संगत केली.
       तत्पूर्वी पहाटे ५ वाजता विठ्ठलाची महापूजा मुख्य पुरोहित दीपक व राघवेंद्र बागेवाडीकर यांच्या मंत्रोपचारात व देवस्थान समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी यांच्या हस्ते आरती उपलप व परिवार यांच्या उपस्थितीत झाली. सकाळी ७ ते ९ या वेळेत तावशी, चिकुर्डा व मुस्ती येथून आलेल्या भजनी मंडळांची भजन सेवा संपन्न झाली. याप्रसंगी उपस्थित सर्व भाविकांना देवस्थानच्या वतीने उपवासाचे फराळ प्रसाद देण्यात आले. श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित उपलप विठ्ठल मंदिरात अशा प्रकारे आज आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दिवसभरात भजन दिंड्या आणि बाल दिंड्यांमुळे याची देही याची डोळा अक्कलकोटकरांनी वारी आणि भक्तीचा सोहळा अनुभवला. आषाढी एकादशी निमित्त दिवसभरात स्थानिक व परगावहून आलेल्या भाविकांनी पांडुरंगाच्या दर्शनासाठी अक्कलकोटच्या विठ्ठल मंदिरात गर्दी केली होती. याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संतोष पराणे, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, शिवाजी यादव, चंद्रकांत डांगे, प्रा. शिवशरण अचलेर, रवीराव महिंद्रकर, महेश देसाई, काशिनाथ इंडे, श्रीशैल गवंडी, सागर मोरे, संजय मोरे, स्वाती गाडे, सोनाली चव्हाण, वंदना शिर्के, शशिकला मडीखांबे जयश्री माने, व असंख्य भाविक उपस्थित होते.
Post Views: 62
Previous Post

लोकप्रिय आणि धम्माल विनोदी मराठी नाटक संपन्न

Next Post

धूर ओकणारी हिरकणी’! ४० प्रवाशांच्या जीवाशी खेळ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
धूर ओकणारी हिरकणी’! ४० प्रवाशांच्या जीवाशी खेळ

धूर ओकणारी हिरकणी'! ४० प्रवाशांच्या जीवाशी खेळ

ताज्या बातम्या

विमानसेवा बंद; युवक काँग्रेसचे कागदी विमान उडवत भाजप सरकारविरोधात आंदोलन

विमानसेवा बंद; युवक काँग्रेसचे कागदी विमान उडवत भाजप सरकारविरोधात आंदोलन

September 9, 2026
पद्मावती ब्रह्मोत्सवमसाठी दोन स्वतंत्र रेल्वे डबे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार : ज्योतीताई वाघमारे

पद्मावती ब्रह्मोत्सवमसाठी दोन स्वतंत्र रेल्वे डबे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार : ज्योतीताई वाघमारे

September 9, 2026
श्रीकृष्ण‎ जन्माष्टमीनिमित्त‎ ह.भ.प.शिवलाल महाराज‎ यांच्या दिव्य‎ सानिध्यात श्रीकृष्ण‎ अध्यात्मिक मठात‎ भक्तिमय गुलाल‎ सोहळा

श्रीकृष्ण‎ जन्माष्टमीनिमित्त‎ ह.भ.प.शिवलाल महाराज‎ यांच्या दिव्य‎ सानिध्यात श्रीकृष्ण‎ अध्यात्मिक मठात‎ भक्तिमय गुलाल‎ सोहळा

September 9, 2026
मनोरमा पावन गणपती मंडळाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत येमलवार

मनोरमा पावन गणपती मंडळाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत येमलवार

September 9, 2026
पर्यावरण पूरक गणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव

पर्यावरण पूरक गणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव

September 9, 2026
शिक्षकांनी तन- मन लावून काम करणे गरजेचे :  डांगे

शिक्षकांनी तन- मन लावून काम करणे गरजेचे :  डांगे

September 9, 2026

महापालिकेच्या ४० अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

September 9, 2026
छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये  दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा 

छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये  दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा 

September 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1183976

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!