Monday, September 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

टोयोटा किर्लोस्कर मोटरने अॅडवाण्टेज महाराष्ट्र २०२६ मध्ये तांत्रिक उत्कृष्टता सादर

तरुण भारतbyतरुण भारत
January 10, 2026
in mumbai
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम)ने अॅडवाण्‍टेज महाराष्‍ट्र एक्‍स्‍पो २०२६ मध्‍ये सहभाग घेतला, जेथे महाराष्‍ट्रातील कौशल्‍य विकास उपक्रमांच्‍या माध्‍यमातून शाश्वत गतीशीलता, जबाबदार उत्‍पादन आणि तरूणांचे सक्षमीकरण करण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे. या एक्‍स्‍पोमध्‍ये सहभाग घेण्‍यासह टोयोटा फ्लेक्‍स-फ्यूएल स्‍ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल (एसएचईव्‍ही) तंत्रज्ञानाच्‍या क्षमतेला प्रकाशझोतात आणत आहे. एक्‍स्‍पोमधील पॅव्हिलियनमधून उद्योग सहयोग आणि तंत्रज्ञानाबाबत जागरूकतेप्रती टीकेएमचा केंद्रित दृष्टिकोन देखील दिसून आला, जो भारताच्‍या ऊर्जा परिवर्तन ध्‍येयांशी संलग्‍न आहे.

अॅडवाण्‍टेज महाराष्‍ट्र एक्‍स्‍पो २०२६ छत्रपती संभाजीनगर व मराठवाडा प्रांतामधील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन आहे, जे दर तीन वर्षांनी एकदा आयोजित केले जाते. आघाडीची उद्योग संस्‍था एमएएसएसआयए (मराठवाडा असोसिएशन ऑफ स्‍मॉल-स्‍केल इंडस्‍ट्रीज अँड अॅग्रीकल्‍चर) महाराष्‍ट्र सरकारसोबत सहयोगाने या प्रदर्शनाचे आयोजन करते.  

टेक्‍नॉलॉजी पॅव्हिलियनमध्‍ये टीकेएमने हायक्रॉस फ्लेक्‍झी-फ्यूएल स्‍ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल (एफएफव्‍ही एसएचईव्‍ही)सह प्रगत वेईकल तंत्रज्ञानांच्‍या उत्‍कृष्‍ट प्रदर्शनाला सादर केले. यासह टीकेएमचा दृष्टिकोन दिसून आला, ज्‍यामधून शाश्वत गतीशीलतेमध्‍ये संतुलन राखणारे कार्बन न्‍यूट्रॅलिटी संपादित करण्‍याप्रती बहु-मार्गीय दृष्टिकोनावर केंद्रित तत्त्व दिसून येते.

या एक्‍स्‍पोमधील आपला सहभाग अधिक दृढ करत टीकेएमने उद्योग व शैक्षणिक संस्‍थांमधील प्रतिनिधींसाठी टोयोटा कल्‍चरवर सत्राचे आयोजन केले. या सत्रामध्‍ये दर्जा-केंद्रित उत्‍पादन, सतत सुधारणा, कौशल्‍य विकास आणि ग्राहक केंद्रित नेतृत्‍व या टीकेएमच्‍या मुलभूत मूल्‍यांना दाखवण्‍यात आले, ज्‍यांचा महाराष्‍ट्रातील दीर्घकालीन सहयोग अधिक प्रबळ करण्‍याचा मनसुबा आहे.

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरचे चीफ कम्‍युनिकेशन ऑफिसर, वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष व संचालक श्री. सुदीप दळवी म्‍हणाले, ”टोयोटा किर्लोस्‍कर मोटर महाराष्‍ट्र सरकारचे राज्‍यातील आमच्‍या ग्रीनफिल्‍ड उत्‍पादन प्रकल्‍पाला सतत पाठिंबा देण्‍यासाठी आभार व्‍यक्‍त करते. आमची आगामी सुविधा राज्‍यातील टीकेएमच्‍या ऑपरेशनल उपस्थितीला अधिक वाढवेल, जेथे स्‍थानिकीकरणावर मुख्यत्वे लक्ष केंद्रित करण्‍यात येईल. तसेच स्‍थानिक विकासासाठी अधिक संधी निर्माण करण्‍यात येतील. अॅडवाण्‍टेज महाराष्‍ट्र एक्‍स्‍पोमधील सहभागामधून प्रांतामध्‍ये सुरू असलेले सहयोगात्‍मक उपक्रम दिसून येतात, तसेच महाराष्‍ट्रामध्‍ये शाश्वत विकास, नाविन्‍यता आणि सामुदायिक सक्षमीकरणाला चालना देण्‍याप्रती आमची कटिबद्धता देखील दिसून येते. टीकेएमने आपल्‍या संरचित कौशल्‍य विकास व सीएसआर उपक्रमांच्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्रात सतत मुलभूत क्षमता निर्माण करण्‍यावर आणि शैक्षणिक परिसंस्‍था प्रबळ करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे. या प्रयत्‍नांना पूरक म्‍हणून आम्‍ही तंत्रज्ञान उपक्रम प्रगत करत राहू, जे शुद्ध गतीशीलता आणि अधिक कार्यक्षम पॉवरट्रेन यंत्रणांना पाठिंबा देतील.”

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरने नुकतेच महाराष्‍ट्र सरकारसोबत सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली, ज्‍यासह राज्‍यामध्‍ये संरचित व मोठ्या प्रमाणात कौशल्‍य विकास परिसंस्‍थेच्‍या विकासाला साह्य करण्‍यासाठी सरकारसोबत सहयोग अधिक दृढ केला आहे. याव्‍यतिरिक्‍त औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थांचे सक्षमीकरण करण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे. तसेच, शिक्षणावरील आपल्‍या सीएसआर फोकसचा भाग म्‍हणून टीकेएमने छत्रपती संभाजीनगरमधील ११ सरकारी शाळांमध्‍ये पायाभूत सुविधा व शैक्षणिक सुविधा अपग्रेड केल्‍या आहेत आणि स्‍थानिक समुदायांसाठी शैक्षणिक वातावरणांना सुधारण्‍याप्रती योगदान देत आहे.    

Post Views: 75
Previous Post

नागरिकांकडून वाहन विकल्यानंतरही मालकी हक्क हस्तांतरण वेळेत पूर्ण केली जात नाही

Next Post

सांगोला विद्यामंदिरची सहल उटी-म्हैसूरकडे मार्गस्थ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सांगोला विद्यामंदिरची सहल उटी-म्हैसूरकडे मार्गस्थ

ताज्या बातम्या

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

September 14, 2026
देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

September 14, 2026
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

September 14, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026

आजोबा गणपतीचे थाटात झाले पूजन ….#viral #solapurnews #aajsolapur #latestnews #maazsolapur

September 14, 2026

अज्ञात कारणावरुन कोरफळे येथे महिलेची आत्महत्या

September 14, 2026

अलीपूर येथून २६ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

September 14, 2026

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे शोषण

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1207959

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!