तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड वडीगोद्री 5 जुलै प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मा श्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पार्टीचे

अंबड तालुका अध्यक्ष राम ठाकूर यांच्या आयोजनातून तालुक्यातील कामगार बांधवांना संसार किट व पेट्या वाटप करण्यात आल्या तसेच शाळेतील मुलांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करून शाळेमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली.