Sunday, June 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तरुणांनी व्यसनापासून दूर राहून चांगल्या सवयी जोपासाव्यात : संजय पाटील

तरुण भारतbyतरुण भारत
June 28, 2026
in marathwada
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट – कोणतेही व्यसन माणसाला प्रगतीच्या मार्गापासून दूर नेते. दारू, गुटखा किंवा सिगारेट एवढ्यापुरतेच व्यसन मर्यादित नसून कोणतीही वाईट सवय ही व्यसनाचे रूप धारण करू शकते. त्यामुळे चांगल्या विचारांच्या व सकारात्मक प्रवृत्तीच्या संगतीत राहून तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन अक्कलकोट पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय पाटील यांनी केले.
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत चेअरमन शिवशरण खेडगी स्मृती सोहळा–२०२६ अंतर्गत आयोजित प्रबोधनपर व्याख्यान कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्रा. विरभद्र मोदी होते. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. अंकुश शिंदे, पर्यवेक्षक प्रा. निलप्पा भरमशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी डॉ. गणपतराव कलशेट्टी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या उद्देशावर प्रकाश टाकला. पुढे बोलताना संजय पाटील यांनी तरुणांना अधोगतीकडे नेणाऱ्या व्यसनांचा मार्ग टाळून वाचन, लेखन, ज्ञानार्जन आणि करिअर घडविण्याचे सकारात्मक व्यसन अंगीकारण्याचा संदेश दिला. तसेच आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून ध्येयपूर्तीसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
अध्यक्षीय समारोपात प्रा. विरभद्र मोदी यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून व्यसनांचे दुष्परिणाम स्पष्ट केले आणि त्यातून उद्भवणाऱ्या सामाजिक व वैयक्तिक धोक्यांविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रा. श्रीकांत जिड्डीमनी, डॉ. चौडप्पा आणेकर, प्रा. लक्ष्मण ढाले, प्रा. अभिजित धोत्रे, प्रा. दयानंद कोरे, प्रा. सिद्धाराम पाटील, प्रा. दीपिका दिवटे, प्रा. सरिता बानेगाव, प्रा. सुवर्णा जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले, तर डॉ. विठ्ठल वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले.
Post Views: 4
Previous Post

झेडपी अध्यक्षांसह सभापतींना पालकमंत्री गोरे देणार नव्या वाहनाच्या चाव्या

Next Post

फळ विक्रेते, अनधिकृत खोके व रसपान गृहावर कारवाई 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
फळ विक्रेते, अनधिकृत खोके व रसपान गृहावर कारवाई 

फळ विक्रेते, अनधिकृत खोके व रसपान गृहावर कारवाई 

ताज्या बातम्या

शिवारायांचा राजाभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

शिवारायांचा राजाभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 28, 2026

पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीची जामिनावर मुक्तता

June 28, 2026

नीट नंतर टीईटीला पेपरफुटीचा ग्रहण; भिवंडीत संशयास्पद प्रश्नपत्रिका आढळल्याने परीक्षा ढकलली पुढे

June 28, 2026

पेपरफुटीमुळे टीईटी पुढे ढकलली; प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांची माहिती

June 28, 2026
पोलीस ठाण्याच्यावतीने एम.आय.टी. कॉलेजमध्ये अंमली पदार्थविरोधी जनजागृती

पोलीस ठाण्याच्यावतीने एम.आय.टी. कॉलेजमध्ये अंमली पदार्थविरोधी जनजागृती

June 28, 2026

बार्शीतील झेंडेवाली व लिंबूवाली सवारींच्या मिरवणुका उत्साहात

June 28, 2026

भांडेवस्ती एस.टी.दोनतास लेट,विद्यार्थ्यासह नागरिकांना नाहक त्रास

June 28, 2026
चिंचोळी औद्योगिक क्षेत्रात राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहास प्रारंभ; उद्योगांमधील विद्युत अपघात रोखण्यासाठी जनजागृती व सुरक्षिततेवर भर Inbox

चिंचोळी औद्योगिक क्षेत्रात राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहास प्रारंभ; उद्योगांमधील विद्युत अपघात रोखण्यासाठी जनजागृती व सुरक्षिततेवर भर Inbox

June 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0944131

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697