Thursday, April 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लग्नसराईमुळे सध्या बसस्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 9, 2023
in marathwada
0
लग्नसराईमुळे सध्या बसस्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी….
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नळदुर्ग (विलास येडगे) :- लग्नसराईमुळे सध्या बसस्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी होत आहे. दि.९ एप्रिल रोजी नळदुर्ग बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रवाशांमध्ये महिला तसेच ७५ री पार केलेल्या नागरीकांची संख्या जास्त होती. सरकारने ७५ वर्षांवरील नागरीकांना मोफत बस प्रवास तर महिलांना अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची संधी दिल्याने सध्या बसमध्ये महिला प्रवाशांची संख्या जास्त दिसुन येत आहे.

सध्या लग्नसराई सुरू असुन मे महिन्यात तब्बल २२ लग्नाच्या तारखा आहेत. एप्रिल महिन्यात एकही शुभविवाहाची तारीख नव्हती त्यामुळे मे महिन्यात दररोज विवाह होत आहेत. त्यामुळे सर्वत्र विवाह सोहळ्यानिमित्त गर्दी दिसुन येत आहे.

महाराष्ट्र सरकारने ७५ वर्षांवरील नागरीकांना मोफत बसप्रवास केला आहे. त्याचबरोबर महिलांना अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची योजना जाहीर केली आहे. त्यामुळे सध्या बस मधुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक दिसुन येत आहे.

सध्या लग्नसराई धुमधडाक्यात सुरू आहे. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची सध्या तुफान गर्दी दिसुन येत आहे. दि.९ एप्रिल रोजी नळदुर्ग बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होती.९ एप्रिल ही तारीख विवाहाची असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी झाली असल्याचे दिसुन आले. या गर्दीमध्ये महिला प्रवाशांची संख्या सर्वाधिक होती. एका वाहकाने सांगितले की बसमधील प्रवाशांमध्ये ७० टक्के महिला प्रवासी,२० टक्के ७५ री पार केलेले प्रवासी व इतर फक्त १० टक्के प्रवासी प्रवास करीत असल्याचे सांगितले.त्यामुळे राज्यसरकारच्या या निर्णयाचा महिलांना तसेच ७५ री पार केलेल्या नागरीकांना मोठा फायदा होत असल्याचे दिसुन येत आहे.

Post Views: 196
Previous Post

मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन…..

Next Post

LIVE |नांदेड येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा माध्यमांशी संवाद…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
LIVE |नांदेड येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा माध्यमांशी संवाद…..

LIVE |नांदेड येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा माध्यमांशी संवाद.....

ताज्या बातम्या

वंचित शेतकऱ्यांना पी.एम किसान योजनेचा लाभ द्या 

वंचित शेतकऱ्यांना पी.एम किसान योजनेचा लाभ द्या 

April 23, 2026
ॲड. शितल गुंड यांना शिवसेना युवती सेवा बार्शी शहराध्यक्ष पदाचे प्रमाणपत्र प्रदान

ॲड. शितल गुंड यांना शिवसेना युवती सेवा बार्शी शहराध्यक्ष पदाचे प्रमाणपत्र प्रदान

April 23, 2026
नागरिकांनो, उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचे संरक्षण करा; डॉ.अभिजित सोनलकर यांचे आवाहन 

नागरिकांनो, उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचे संरक्षण करा; डॉ.अभिजित सोनलकर यांचे आवाहन 

April 23, 2026
एकता महिला मंचतर्फे धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांचा गौरव

एकता महिला मंचतर्फे धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांचा गौरव

April 23, 2026
24 ते 26 एप्रिल सहकार भारतीचे नॉर्थकोट मैदानावर महिलांसाठी राज्यस्तरीय व्हिजन एक्स्पो

24 ते 26 एप्रिल सहकार भारतीचे नॉर्थकोट मैदानावर महिलांसाठी राज्यस्तरीय व्हिजन एक्स्पो

April 23, 2026
नाना असते तर तुम्ही आमदार झालाच नसता– नगराध्यक्षा भालके

नाना असते तर तुम्ही आमदार झालाच नसता– नगराध्यक्षा भालके

April 23, 2026
एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

April 23, 2026
तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी

तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी

April 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0824753

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697