Sunday, October 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

प्रताप क्रीडा मंडळाच्या बालक्रीडा स्पर्धेत १६८२ खेळाडूंचा सहभाग

तरुण भारतbyतरुण भारत
October 18, 2026
in west maharashtra
0
प्रताप क्रीडा मंडळाच्या बालक्रीडा स्पर्धेत १६८२ खेळाडूंचा सहभाग
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अकलूज – कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शंकरनगर-अकलूज येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने  विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे रविवार दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी बालक्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
 या स्पर्धेचे उद्घाटन मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण, आकाशात कबुतरे सोडून व मैदान पूजनाने संपन्न झाले. तर सहकार महर्षी व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन बाल खेळाडूंनी केले.
 या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी दिपकराव खराडे पाटील, महादेव अंधारे, हर्षवर्धन खराडे पाटील, उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, सचिव बिबीषन जाधव, मंडळाचे सर्व आजी-माजी
 संचालक, सदस्य प्रमुख उपस्थित होते.                                          या स्पर्धेत  तालुक्यातील १४ शाळांमधून सहा विविध खेळप्रकारात मुले व मुली असे एकूण १६८२ बाल खेळाडूंनी  सहभाग घेतला.
स्पर्धेतील गटनिहाय प्रथम तीन विजेते पुढील प्रमाणे –
लहान गट – डोक्यावर चेंडू घेऊन पळणे (४० मी.) या गटात (मुली) अर्पिता बोरकर प्रथम, सानवी बनसोडे द्वितीय, यशस्वती खराडे पाटील तृतीय. (मुले) विवान कांबळे  प्रथम, चरण शिंदे द्वितीय, शंभू चव्हाण तृतीय.
     मोठा गट – धावणे (६०मी.) या गटात (मुली) संजीवनी मगर प्रथम,सान्वी होआळ द्वितीय, अनया रिसवडकर तृतीय. (मुले) कार्तिक कोडग प्रथम, शिवांश जाधव द्वितीय, तैमुर पठाण तृतीय.
      इयत्ता १ ली  कमरेवर हात ठेऊन उड्या मारत जाणे (४० मी.) (मुली) समायरा शेख प्रथम, स्वरा चव्हाण द्वितीय, रिया विटकर तृतीय. (मुले)  मल्हार जाधव प्रथम, हर्ष बनसोडे द्वितीय, आलोक वराडे तृतीय.
    इयत्ता २ री. लंगडी घालत जाणे (४०मी.) (मुली) अक्षरा गुरवे प्रथम, स्वरा शिंदे द्वितीय, शिवश्री भगत तृतीय,  (मुले) निहाल गावकर   प्रथम, वृषभ जाधव द्वितीय, शौर्य होवाळ तृतीय
इयत्ता ३ री. तीन पायाची शर्यत  (४० मी.) (मुली) ईश्वरी कांबळे व नंदिनी यादव प्रथम, हिंदवी पेचे व रिया जानकर द्वितीय, मुक्ता माने देशमुख व आरोही चव्हाण तृतीय.
(मुले) आहान शेख व हसनैन शेख  प्रथम, स्वरूप काळे व महेश शिंदे द्वितीय, कार्तिक पाटील व प्रणव भगत तृतीय
 इयत्ता ४ थी.पोत्यात पाय घालून उड्या मारत जाणे (५० मी.)(मुली)
सुप्रिया गोफणे प्रथम, सिमरन कोडग द्वितीय, स्वरांगी पाटील तृतीय.
(मुले) निरंजन पवार प्रथम, रुद्राक्ष खत्री द्वितीय, अरमान तांबोळी तृतीय. या खेळाडूंनी विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील या विजेत्या प्रथम तीन खेळाडूंना अनुक्रमे तीन चाकी सायकल, कॅरम बोर्ड, स्कुल बॅग, टिफिन बॉक्स, पाणी बोटल व प्रमाणपत्र असे  एकुण पाच क्रमांकास बक्षिसे देण्यात आली. सर्व सहभागी खेळाडूंना खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी  स्पर्धाप्रमुख शिवाजी पारसे, भानुदास आसबे, संजय राऊत, अर्जुन बनसोडे, गणेश करडे सर्व पंच, क्रीडा शिक्षक,  पालक, बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन आनंत कोळी,पोपट पवार यांनी केले आभार भानुदास आसबे यांनी मानले. सर्व समितीतील सदस्यांच्या अचूक नियोजनमुळे स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली.ध्वजावतरण करून स्पर्धेचा समारोप झाला.
✨
✨✨✨✨✨✨
लहान मुलांचे हे उपक्रम छोटे असले तरीही या स्पर्धेतून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल व भविष्यात यातूनच मोठे खेळाडू निर्माण होतील.
      *मा. श्री.जयसिंह मोहिते पाटील.                    (संस्थापक अध्यक्ष, प्रताप क्रीडा मंडळ,शंकरनगर ).
Post Views: 11
Previous Post

बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये ‘सतत सहा तास वाचन’ उपक्रम

Next Post

शिक्षक व पदवीधर उमेदवारांच्या विजयासाठी आ.विजय देशमुख मतदारांच्या दारी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शिक्षक व पदवीधर उमेदवारांच्या विजयासाठी आ.विजय देशमुख मतदारांच्या दारी

ताज्या बातम्या

खेडगी महाविद्यालयाचा क्रिकेटमध्ये तालुकास्तरीय विजय

October 18, 2026

अत्यंत महत्त्वाच्या सोलहकारण भावना अनुशीलन ग्रंथाचे विमोचन

October 18, 2026
आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते हॉटेल मेजवानीचा बुधवारी भव्य उद्घाटन सोहळा 

आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते हॉटेल मेजवानीचा बुधवारी भव्य उद्घाटन सोहळा 

October 18, 2026

शैक्षणिक साहित्य पेटीत बंद; सीईओ कुशल जैन यांनी कडबगावातच उघडली पोलखोल!

October 18, 2026

दिवाळीच्या सुट्टीत शिक्षकांना स्वच्छतेची ड्युटी!

October 18, 2026
शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

October 18, 2026
डॉ. कलामांचे विचार जनमानसात रुजवावेत : डॉ. नगरकर

डॉ. कलामांचे विचार जनमानसात रुजवावेत : डॉ. नगरकर

October 18, 2026
बार्शी शहरातील २१ प्रभागांमध्ये विंधन विहीर सबमर्सिबल पंप पाणी टाकी बसविण्यासाठी आमदार कोठ्यातून प्रस्तावित

बार्शी शहरातील २१ प्रभागांमध्ये विंधन विहीर सबमर्सिबल पंप पाणी टाकी बसविण्यासाठी आमदार कोठ्यातून प्रस्तावित

October 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1375334

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!