Day: April 18, 2026

यशराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे वक्तृत्व स्पर्धा व बक्षीस वितरण उत्साहात

बार्शी - महापुरुषांच्या विचारांची उपयुक्तता ही समाजाला नवविचार व नवदिशा देत असते. त्यामधून सामाजिक आत्मभान व गतिमानता येत असते. समाज ...

Read more

डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी कोरोमंडल कंपनीकडून शाळेत दोन कॉम्प्युटर भेट

बार्शी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगळगांव (मुले) येथे विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीकडून दोन संगणक ...

Read more

आधुनिक भारताच्या उभारणीत  डॉ. आंबेडकरांचे महत्त्वाचे योगदान – प्रा. चंदनशिवे

बार्शी - जगातील आदर्श भारतीय राजघटना निर्माण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक भारताची उभारणी केली, असे प्रतिपादन प्रा. महेंद्र ...

Read more

सोनसाखळी चोरट्याकडून ४ तोळे सोने हस्तगत, आरोपीकडून इतर तीन गुन्ह्यांची कबुली

पंढरपूर  - ग्रामीण भागातून येवून पंढरपूर शहरात रेकी करत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्यांची चोरी करणाऱ्या चोरट्यास पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने ...

Read more

भगवंत महोत्सव समितीस जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचा-यांकडून सव्वा लाखाची मदत 

बार्शी - सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी बार्शी तालुका यांच्यातर्फे भगवंत महोत्सवानिमित्त रुपये १,२५,०००/-  (सव्वालाख) वर्गणी भगवंत महोत्सव समितीकडे ...

Read more

मॉडेल विविधांगी प्रशालेतील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश

माळीनगर - येथील दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित  दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत ...

Read more

अक्षय्य तृतीया निमित्त आंब्यांनी बाजारपेठ गजबजली 

सोलापूर - अक्षय्य तृतीया सणानिमित्त हापूस आणि रत्नागिरी पायरी आंब्यांनी बाजारपेठ सजली असून आंब्याचे दर प्रति डझन १२०० ते १५०० ...

Read more

सोलापूरच्या रणरागिणींची विजयी घोडदौड; कोल्हापूर आणि पुण्यावर दिमाखदार विजय

सोलापूर - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या महिला वरिष्ठ गटाच्या सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत सोलापूरच्या संघाने आपली विजयाची लय कायम राखली आहे.  गुरुवारी ...

Read more

पांडुरंग रायडरांची डॉ. आंबेडकरांना अनोखी मानवंदना

श्रीपूर -  येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन प्रशांतराव परिचारक तसेच कार्यकारी संचालक डॉ . यशवंत ...

Read more

युवा विद्यार्थी कलावंतांनी सोलापूर विद्यापीठाचे नाव उज्वल करावे: डॉ. भोसले

सोलापूर - पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाच्या विद्यार्थी कलावंतांनी राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष्य’, पश्चिम विभागीय तसेच राष्ट्रीय युवा महोत्सवात ...

Read more
Page 4 of 6 1 3 4 5 6

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...