Month: April 2026

मानाचा आजोबा गणपती ट्रस्ट तर्फे 100 गोर, गरिब, बेघर निराधार वंचितांना रस पुरणपोळी जेवण

सोलापूर - अखंड भारतातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मानाचा श्री आजोबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष विजयकुमार देशमुख व अमित काबणे यांच्या ...

Read more

गावकऱ्यांनी केलेला सत्कार लाखमोलाचा असतो – सत्कारमुर्तींची भावना

अक्कलकोट - माणुस आयुष्यात पुढे गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळतात. सत्कार केले जातात. परंतु आपल्या जन्मभुमीत म्हणजेच आपल्याच गावातील ...

Read more

विचारक्रांती तर्फे महामानवाची सांगता मिरवणूक जल्लोषात साजरा

सोलापूर -सिद्धार्थ नगर येथील विचारक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. व ...

Read more

नियमितता, शिस्त व चिकाटी यामुळे यश प्राप्ती : बिद्री

सोलापूर : सहस्रार्जुन शैक्षणिक संकुलातील शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये  वर्षभर 100 टक्के उपस्थिती राखणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार ...

Read more

इनोव्हा कारचा हट्ट नाही; ‘एक्सयूव्हीत बसण्याचं भाग्यही मोठं’ — झेडपी अध्यक्ष दीपक वैद्य

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या वाहनप्रकरणी सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, अध्यक्ष दीपक वैद्य यांनी “मी शेतकऱ्याचा मुलगा ...

Read more

वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे 161वे रिक्षा स्टॉप उद्घाटन

सोलापूर : वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने 161व्या रिक्षा स्टॉपचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. छत्रपती संभाजी तलाव येथील रिक्षा ...

Read more

गेनसिद्ध महाराज मंदिराला जनरेटर अर्पण

सोलापूर - शिखर पहारिया फाउंडेशन यांच्या प्रयत्नांमुळे, 58.5 KVA क्षमतेचा सुमारे 9 लाख किंमतीचा किर्लोस्कर जनरेटर कुंभारी गाव, सोलापूर येथील ...

Read more

सोलापूरची जिवनी धर्मे विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत अजिंक्य; राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड

सोलापूर - जिल्हा टेबल टेनिस संघटनेची उदयोन्मुख खेळाडू जिवनी जितेंद्र धर्मे हिने केंद्रीय विद्यालयाच्या विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात निर्विवाद वर्चस्व ...

Read more
Page 37 of 149 1 36 37 38 149

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!