Day: May 8, 2026

मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ निर्णय स्वागतार्ह – डॉ.हुलगेश चलवादी

पुणे - लैंगिक शोषणासारख्या घृणास्पद गुन्ह्यातील आरोपींना संचित रजा अर्थात 'पॅरोल' देऊ नये, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या ...

Read more

राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी सिंहगडचा संघ गोव्याकडे रवाना

सोलापूर : क्रीडा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव येथील हँडबॉल संघाने राष्ट्रीय पातळीवर ...

Read more

विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांचे आंदोलन

सोलापूर - दिनांक १४ मे २०२६ पासून आपण राज्यव्यापी आंदोलनास प्रारंभ करीत आहोत. आपल्या जिव्हाळ्याचे व अत्यंत महत्त्वाचे प्रश्न अनेक ...

Read more

बोगस डॉक्टरांविरोधात जिल्हा परिषद आक्रमक; तालुका पातळीवर विशेष शोधमोहीम 

सोलापूर - ग्रामीण भागात वाढत चाललेल्या बोगस डॉक्टरांच्या जाळ्यावर आता जिल्हा परिषद प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली असून, जिल्हास्तरीय समितीच्या धर्तीवर ...

Read more

शंकर सेठ साबळे नेत्र रुग्णालय येथे 6510 रुग्णांना मिळाली नवसंजीवनी

सोलापूर : पुणे अंधजन मंडळाचे, शंकर सेठ साबळे नेत्र रुग्णालय, सोलापूर, प्रकल्प एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय , यांनी नेत्रसेवेच्या ...

Read more

सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र दिन व कर्मचारी दिन उत्साहात साजरा

सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर ...

Read more

उत्कर्षचा वाणिज्य १०० तर विज्ञान विभागाचा ९५ टक्के निकाल

सांगोला - उत्कर्ष उच्च माध्यमिक विद्यालय, सांगोला मधील इ.१२ वी वाणिज्य विभागाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून शास्त्र विभागाचा ...

Read more

यमाई तलाव लगत असलेली जागा मंदिर समितीला दिल्यास जन आंदोलन

पंढरपूर - येथील यमाई तलाव व लगत असलेली जागा गोशाळेसाठीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीली देऊ नये म्हणून पंढरपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष महादेव ...

Read more

श्री शांतलिंगेश्वर हिरेमठच्या नव्या वास्तूचे शुभारंभ

अक्कलकोट - अफजलपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र हिरेजेवर्गी येथील श्री शांतलिंगेश्वर हिरेमठच्या नव्या वास्तूचे शुभारंभ आज मोठया भक्तीभावात झाला. यावेळी श्रीशैल श्रीपीठाचे ...

Read more

उपवर्गीकरणाविरोधात आ. प्रवीण स्वामी यांचा इशारा, धनंजय शिंगाडे आक्रमक भूमिकेत

धाराशिव : अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करून ५९ प्रवर्गांमध्ये फूट पाडण्याचा राज्य सरकारचा डाव असून, हा ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...