Month: May 2026

राजराजेश्वरी प्रशालेचा दहावीचा ८५.७१ टक्के निकाल

सोलापूर - विनायक नगर येथील येथील राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेचा दहावीचा निकाल ८५.७१ टक्के इतका लागला.  १० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणीत, ...

Read more

जादू-बोलक्या बाहुल्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारा सोलापूरचा साईराज मिर्जी

सोलापूर : चेहऱ्यावर हास्य आणि सादरीकरणात आश्चर्याची जादू निर्माण करत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे युवा कलाकार साईराज मिर्जी यांनी आपल्या वेगळ्या ...

Read more

राजकीय कटुतेला पूर्णविराम? देवेंद्र कोठे-अमोल शिंदे एकाच फ्रेममध्ये; सोलापुरात चर्चांना उधाण”

सोलापूर - माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनानंतर शहराच्या राजकारणात शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि शिवसेना गटनेते अमोल शिंदे ...

Read more

निर्मलाराजे कन्न्या प्रशाला दहावीचा निकाल. ८५ .७१ %

 अक्कलकोट - मराठा मंदिर श्रीमंत राणी निर्मलाराजे कन्या प्रशाला अक्कलकोट चा दहावी परिक्षेचा निकाल. ८५ .७१     % लागला . ...

Read more

सरपंच स्वाती चव्हाण यांना ‘ग्रामरत्न सरपंच’ पुरस्काराने गौरव

टेंभुर्णी - अखिल भारतीय सरपंच परिषद, यावलती यांच्या वतीने ग्रामीण भागातील उत्कृष्ट व लोकाभिमुख कामगिरी करणाऱ्या सरपंचांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा ...

Read more

“पैशांचा पाऊस पाडतो” म्हणत लाखोंची फसवणूक; भोंदू महाराजांसह भावाला ठोकल्या बेड्या

टेंभुर्णी - “आर्थिक अडचण दूर करतो, पैशांचा पाऊस पाडतो” असे आमिष दाखवत अघोरी विधीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आढेगाव ...

Read more

वारकरी दर्शन मंडप आणि स्काय वॉकच्या कामाचे सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

पंढरपूर - श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्यादर्शनरांगेत दर्शन मंडप व स्काय वॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्थाव्हावी, यासाठी १२९ कोटी ...

Read more

१५ ते १७ मे रोजी दरम्यान रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सव

  सोलापूर - निलम नगर, एमआयडीसी येथील श्री सद्गुरू रेणवासिद्ध शिवशरण स्वामी महाराज मठ ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री ...

Read more

बार्शीतील इंडियन रेडक्रॉसने अवयव दान चळवळीत पुढाकार घ्यावा – डॉ. अजित आव्हाड

बार्शी - अवयव दानासारख्या जीवनदायी आणि मानवतेशी निगडित चळवळीला अधिक गती देण्यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, बार्शी शाखेने पुढाकार घ्यावा, असे ...

Read more

बस स्थानकात एस.टी. अधिकाऱ्यांकडून गणवेशाशिवाय प्रवाशांची तिकीट तपासणी; परिवहन मंत्र्यांकडे तक्रार

धाराशिव - तालुक्यातील येडशी बस स्थानकात दोन एस.टी. अधिकाऱ्यांनी अधिकृत गणवेश, नावफलक व ओळखपत्राशिवाय प्रवाशांची तिकीट तपासणी केल्याचा गंभीर प्रकार ...

Read more
Page 82 of 114 1 81 82 83 114

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...