Month: May 2026

रेवणसिद्ध फुलारी दिव्यांग (अंध ) ५६.३३ % गुण घेऊन बारावी उत्तीर्ण

अक्कलकोट - शारीरिक दिव्यांगत्वावर मात करत आणि संकटांना संधीत रूपांतरित करत, तोळणूर येथील श्री सिद्धरामेश्वर उच्च माध्यमिक प्रशालेचा विद्यार्थी आणि ...

Read more

चिखर्डे येथे २००४-०५ च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा 

बार्शी - चिखर्डे गावातील जि. प. प्राथमिक शाळा चिखर्डे व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय चिखर्डे येथे शिक्षण घेतलेल्या २००४-०५ या ...

Read more

ग्रामीण रुग्णालयातील कारभाराविरुद्ध रास्ता रोको आंदोलन

सांगोला -  ग्रामीण रुग्णालयातील कारभाराविरुद्ध दि.१२ मे रोजी स.११ वा. सांगोला-पंढरपूर हायवेवर बिलेवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा ...

Read more

अनिल पाटील यांच्या साहित्यकृतीचा पुण्यात ‘तितिक्षा’तर्फे गौरव

सोलापूर - पुणे येथील तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित 'सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार सोलापूरचे लेखक अनिल पाटील यांच्या 'काही ...

Read more

सीईओ’ कुशल जैन यांची वसतीगृहांना अचानक भेट; विद्यार्थ्यांच्या अडचणी घेतल्या जाणून

सोलापूर - सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांच्या हितासाठी मैदानात उतरलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी शहरातील जिल्हा परिषद ...

Read more

कडक बंदोबस्तात नीट परीक्षा शांततेत पार; १५ केंद्रांवर ५,५६६ विद्यार्थ्यांची उपस्थिती

सोलापूर - वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी सोलापूर शहरातील १५ परीक्षा केंद्रांवर कडक ...

Read more

श्री शेखागौरी यात्रेनिमित्त १ हजार लिटर मोफत लिंबू सरबत वाटप

बार्शी -  तालुक्यातील मालवंडी येथे श्री शेखागौरी यात्रेनिमित्त शिवम इलेक्ट्रिकल्सच्यावतीने गेल्या सहा वर्षांपासून सुरु असलेला सामाजिक उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात ...

Read more

लायन्सच्या अध्यक्षपदी प्रशांत रायचुरे, खजिनदारपदी प्रा.निलेश नागणे

सांगोला - आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना प्रांत ३२३४ ड-१ अंतर्गत लायन्स क्लब ऑफ, सांगोला क्लबचे अध्यक्ष प्रा.नवनाथ बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली व माजी ...

Read more

पटसंख्या वाढ, मिशन स्कॉलरशिप आणि निपुण महाराष्ट्रवर भर

सोलापूर : महापालिकेने यंदा सरासरी १७ टक्के पटसंख्या वाढीचे उद्दिष्ट ठेवले असून ‘मिशन स्कॉलरशिप’च्या माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाचा टक्का वाढविण्यावर ...

Read more

पोलीस उपनिरीक्षक युवराज गवळी यांचा सन्मान

सांगोला - पोलिस खात्यात कार्यरत असणारे सांगोला शहरातील युवराज गवळी यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल शिवराजे ग्रुप, कोष्टी गल्ली, सांगोला ...

Read more
Page 99 of 114 1 98 99 100 114

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...