Month: June 2026

५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा

सोलापूर -  महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन व किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर ...

Read more

अंगणवाडी इमारतींसाठी नवा वाढीव आराखडा मंजूर 

  सोलापूर - राज्यातील अंगणवाडी केंद्रांच्या इमारत बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन नमुना आराखड्यास (टाईप प्लॅन) मंजुरी देत बांधकाम खर्चात लक्षणीय वाढ ...

Read more

स्थायी समितीची सभा; विकासकामांचा आढावा, जमा-खर्च पत्रकांचे अवलोकन

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषद मुख्यालयातील ...

Read more

पायाजवळ थुंकल्याचा जाब विचारल्याने लोखंडी सळईने मारहाण – दोघे जखमी ; चौघांवर गुन्हा दाखल

  सोलापूर : गल्लीमध्ये  थांबलेल्या तरुणाच्या पायाजवळ थुंकल्याचा जाब विचारल्याने झालेल्या बेदम मारहाणीत दोघे तरुण जखमी झाले . याप्रकरणी सदर बाजार ...

Read more

कर्ज फेडण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आण म्हणून विवाहितेचा छळ – पतीसह तिघांवर गुन्हा

  सोलापूर -  कर्ज फेडण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आण म्हणून एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घटस्फोट ...

Read more

माहिती अधिकारात अर्ज करतो का म्हणून शिवीगाळ करून विटेने  मारहाण – एकावर गुन्हा दाखल

  सोलापूर - माहिती अधिकारात अर्ज करतो का असे म्हणून एका तरुणाला शिवीगाळ करून विटेने मारून जखमी केल्याप्रकरणी जोड भावी पेठ ...

Read more

रस्त्यावर पाडून लाथाबुक्याने बेदम मारहाण – सहा जणांवर गुन्हा दाखल

  सोलापूर -  "काल माझ्याकडे का बघत होता?" या कारणावरून एका तरुणाला रस्त्यावर पाडून लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केल्याची घटना २९ ...

Read more

मार्केट यार्ड मधून एच एफ मोटरसायकल चोरीस

  सोलापूर - हॉटेल समोरून एक एचएफ मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना येथील सिद्धेश्वर मार्केट यार्ड मध्ये ३० मे रोजी रात्री अकरा ...

Read more

एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहपूर्ण ...

Read more
Page 117 of 139 1 … 116 117 118 … 139

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!