Day: July 23, 2026

रेल डाक सेवा कार्यालयात आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र सुरू

सोलापूर : भारतीय डाक विभागाच्या रेल डाक सेवा (आरएमएस) 'बी' विभाग, सोलापूर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या आधार नोंदणी व ...

Read more

लाल मातीतील कुस्तीला नवसंजीवनी देण्याचे कार्य डॉ.कराड यांनी केले

पंढरपूर - लाल मातीतील कुस्तीला नवसंजीवनी देण्याचे कार्य डॉ. विश्वनाथ कराड यांनी केले आहे. त्यांनी शक्तिची पूजा केली आहे. येथे ...

Read more

कै पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

अक्कलकोट : कै पंचप्पा कल्याणशेट्टी यांनी सामाजिक स्थैर्यापासून दूर गेलेल्या वंचित व उपेक्षित समाजातील नागरिकांना न्याय देण्याचे कार्य केले, तसेच ...

Read more

पोदार प्रेपमध्ये पालकांनी जाणून घेतला पाल्याचा शैक्षणिक प्रवास

पोदार प्रेप, धाराशिव येथे पालकांसाठी पोर्टफोलिओ मीटचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शिक्षकांनी पालकांशी वन-टू-वन संवाद साधत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास, ...

Read more

होटगी रस्त्यावरील कामामुळे पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था बाधित

सोलापूर : होटगी रोडवरील रस्त्याचे काम तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने होत असल्याची तक्रार  नगरसेवक अजहर हुंडेकरी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. ...

Read more

तणनाशक पिलेल्या आगरखेडच्या व्यक्तीचा अखेर मृत्यू

   सोलापूर - तणनाशक औषध पिलेल्या आगरखेड गावच्या व्यक्तीचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात आज गुरुवारी दुपारी दोन वाजता मृत्यू झाला ...

Read more

दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयात कार्यकुशल उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांची जयंती साजरी

मंगळवेढा -  शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा संचलित दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय,मंगळवेढा येथे शनिवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी ...

Read more

दिल्ली येथे विद्यार्थीवर झालेल्या लाठी हल्ला मारहाण प्रकरणी वंचित बहुजन आघाडीकडून मंगळवेढा बंद

मंगळवेढा - दिल्लीतील जंतरमंतरवरील नीट पेपरफुटीवर आंदोलकांवर अमानुष्य लाठीचार्ज करून, व अन्नुधुराच्या नळकांड्या फोडून महिलावर उद्यानुष्य अत्याचार केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन ...

Read more

ज्ञान प्रबोधिनीच्या मदतीने विडी कामगार महिला वाहतायत पांडुरंगाच्या चरणी  किर्तन आणि भजनाचे शब्द सुमन 

सोलापूर - सोलापूरच्या पूर्व भागातील अनेक महिलाना एकत्र करून  ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती सक्षमता विभागाच्या वतीने विधी मिळणाऱ्या महिलांना मातृभाषा ...

Read more

सिन्नुर गावाजवळ ट्रकला अपघात – चालक ठार

सोलापूर -  धावत्या ट्रकला अपघात झाल्याने एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सात वाजता अक्कलकोट - अफजलपुर मार्गावर ...

Read more
Page 4 of 10 1 3 4 5 10

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!