बार्शीत रेशनच्या तांदळाची काळ्या बाजारात तस्करी; तब्बल ८० कट्टे तांदळासह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल!
वैराग - गोरगरिबांसाठी सार्वजनिक वितरण प्रणाली (रेशन) अंतर्गत मिळणाऱ्या शासकीय तांदळाची काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या टोळीवर बार्शी ...
Read more




























