Month: July 2026

सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी

      फोंडा (गोवा) - कलियुगाच्या आव्हानात्मक काळात केवळ भक्ती असून चालणार नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःमधील सात्त्विकता जागृत करून संघटित होणे, ही ...

Read more

वारीतील मायमाऊलींसाठी ‘हिरकणी’चा दिलासा; १७० कक्षांत विश्रांती, आरोग्य व सुरक्षिततेच्या सुविधा

  सोलापूर - आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांसोबत सहभागी होणाऱ्या महिला भाविकांना सुरक्षित, सन्मानजनक आणि आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद ...

Read more

सिव्हिल चौक परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई; २ अनधिकृत खोके केले निष्काशित

सोलापूर : महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने सिव्हिल चौक ते आडके हॉस्पिटलदरम्यान सिव्हिल हॉस्पिटलच्या कंपाऊंडलगत अतिक्रमणविरोधी विशेष मोहीम राबवून दोन अनधिकृत ...

Read more

अवैध दारूसाठा जप्त; सपोनी योगेश लंगुटे यांची धडाकेबाज कारवाई. 

करकंब - पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,पंढरपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या आदेशानुसार करकंब पोलीस स्टेशनचे ...

Read more

पालखी मार्गाची झेडपी अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी

सोलापूर -        आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूरने व्यापक ...

Read more

महाराष्ट्र शासनाच्या नव्या निर्णयाने बांधकाम कामगारांच्या कल्याण योजनांमध्ये मोठे बदल; संघटनांचा तीव्र विरोध

महाराष्ट्र शासनाने सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० च्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक सहाय्य ...

Read more

शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर; महाराष्ट्राला 7 खेळांच्या यजमानपदाचा बहुमान

सोलापूर - स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया‌’ च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी शालेय राष्ट्रीय  क्रीडा स्पर्धांचे  क्रीडा प्रकारनिहाय व ...

Read more

एआयचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपली विचार शक्ती विकसित करावी : डॉ. शेख

सोलापूर- विद्यार्थ्यांनी आपले उच्च शिक्षणामध्ये उत्तम करिअर घडवावे, ज्यामुळे ते स्वतःची, समाजाची व देशाची प्रगती करू शकतात. तसेच सर्वच क्षेत्रात आपले प्रतिनिधीत्व ...

Read more

वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समितीची जय्यत तयारी

पंढरपूर – यावर्षीच्या आषाढी यात्रेसाठी सुमारे १८ ते २० लाख भाविक येण्याची शक्यता असून, यात्रा कालावधीत भाविकांना आवश्यक व मुबलक ...

Read more

महाराष्ट्र शासनाकडून पाणीपुरवठ्याच्या मुद्यांसाठी मुंबईत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट

मंगळवेढा - सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या पाणीवाटप व सिंचन विषयांसंदर्भात मंगळवेढा तालुक्यातिल  स्थानिक नेतय़ांनी आणि कृषी हितसंबंधींनी मुंबईतील कार्यालयात  उर्जा व ...

Read more
Page 66 of 129 1 65 66 67 129

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!