Month: August 2026

सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापन दिनी इतिहासतज्ज्ञ गोपाळ देशमुखांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

सोलापूर - “कोणते शिक्षण घेत आहोत यापेक्षा ते घेणारा विद्यार्थी आणि देणारे शिक्षक कसे आहेत, यावरच कोणत्याही विद्यापीठाचे खरे यश ...

Read more

३ ऑगस्ट रोजी जन्मणाऱ्या मुलींच्या नावे प्रत्येकी १५ हजार रुपयाची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवणार 

  सांगोला - नगरपालिकेचे नगराध्यक्ष आनंदा माने यांनी दि.३ ऑगस्ट रोजी आपल्या वाढदिवसादिवशी सांगोला शहर व तालुक्यात जन्मलेल्या मुलींच्या नावे ...

Read more

एमआयडीसीतील टॉवेल कारखान्यात वेस्टेज कापसाला आग

सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील लेख एक्झिम (टॉवेल कारखाना) येथे शनिवारी वेस्टेज कापसाला आग लागल्याची घटना घडली. महापालिका अग्निशमन ...

Read more

कासेगावच्या महसूल समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर - राज्य शासनाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अभियानांतर्गत कासेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...

Read more

पवित्र’ भरतीत नवा ट्विस्ट ! मंजूर जाहिराती रद्द करण्यासाठी सोलापूरहून शिक्षण संचालकांना पत्र

सोलापूर - राज्यभर सुरू असलेल्या 'पवित्र' शिक्षक भरती प्रक्रियेत सोलापूर जिल्ह्यातून एक महत्त्वाचे पत्र समोर आल्याने शिक्षक भरतीच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह ...

Read more

विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभाविपचा मंत्र्यांकडे पाठपुरावा

सोलापूर : राज्यातील विद्यार्थ्यांसमोरील शैक्षणिक, तांत्रिक, वैद्यकीय, सामाजिक न्याय, कौशल्य विकास व आरोग्य क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी ...

Read more

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्ष पूर्ण 

सोलापूर : हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर यांच्या शुद्धीकरणाला (घरवापसी) यंदा तिथीनुसार ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दि. २ ...

Read more

फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा

सोलापूर : राज्यातील पोटखराब,फॉरेस्ट तसेच वतन जमिनीधारक हजारो शेतकऱ्यांच्या बागायत जमीनी असून देखील फार्मर आयडी तयार करण्यात अडचणी येत आहेत ...

Read more

मो. रफी फॅन्स क्लबतर्फे सुनिल फल्ले यांचा सन्मान

बार्शी - महान गायक स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त  शुक्रवार दि. ३१ जुलै रोजी मोहम्मद रफी फॅन्स क्लब तळेगाव दाभाडे येथे ...

Read more

नूतनीकृत वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध 

सोलापूर : नूतनीकृत एन्. एम्. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षभरात आरोग्यसेवांचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. डी-मार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात ...

Read more
Page 107 of 110 1 106 107 108 110

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!