Month: August 2026

वटवृक्ष देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे यांनी केले औसेकर महाराजांचे सांत्वन

अक्कलकोट -            औसेकर महाराज परिवारास मातृशोक झाला असून श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान ...

Read more

दौंड-कलबुर्गी पॅसेंजरसाठी वाशिंबे स्थानकावर अतिरिक्त थांबा

सोलापूर - मध्य रेल्वेने दौंड-कलबुर्गी पॅसेंजरसाठी वाशिंबे स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गाडी क्र. ५१३०१ दौंड-कलबुर्गी पॅसेंजर ...

Read more

चिंचोलीच्या शैक्षणिक विकासाला नवी भरारी; नवीन वर्गखोलीचे थाटात लोकार्पण

बार्शी - तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांमध्ये मोलाची भर घालणाऱ्या नवीन वर्गखोलीचा उद्घाटन सोहळा शनिवार, दि. ...

Read more

ब्रह्माकुमारीजच्या रक्तदान शिबिरात ३९ रक्त पिशव्यांचे संकलन

बार्शी - ब्रह्माकुमारीज राजयोग भवन, बार्शी येथे आयोजित भव्य रक्तदान महाशिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिरात एकूण ३९ रक्त पिशव्यांचे ...

Read more

फपाळवाडीत दोन गटांत सशस्त्र हाणामारी; परस्परविरोधी फिर्याद दाखल

बार्शी - तालुक्यातील फपाळवाडी येथे समाजकारणाच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीची बार्शी तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. एका ...

Read more

मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नात पठण स्पर्धा

बार्शी् - इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त निगाहे करम फाउंडेशन, ताज ग्रुप यांच्यावतीने लहान मुलांसाठी नात पठण स्पर्धेचे आयोजन ...

Read more

‘मीडिया मास्टर’ नव्या पत्रकारांना दिशा देईल : महापौर कोंड्याल

सोलापूर : पत्रकारिता ही लोकशाहीचा आरसा असून पत्रकारांनी निर्भीडपणे, प्रामाणिकपणे आणि वस्तुनिष्ठपणे समाजातील प्रश्न मांडले पाहिजेत. प्रशासनातील त्रुटी असोत अथवा ...

Read more

झुंजार पत्रकारितेच्या पुरस्काराने पत्रकारितेतील योगदानाचा गौरव

अक्कलकोट : निर्भीड, निःपक्षपाती आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या झुंजार पत्रकारितेची दखल घेत ज्येष्ठ पत्रकार स्वामीनाथ हरवाळकर यांना मानाचा महाराष्ट्र ...

Read more

पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे लोहमार्ग पोलीस ठाणे, इमारत मंजूर करावे

  सांगोला -            सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने लोहमार्ग पोलिस स्टेशन, पंढरपूर येथे सुरू ...

Read more

राखीतून उमलली विद्यार्थ्यांची सर्जनशीलता; राखी मेकिंग स्पर्धेला उत्तम प्रतिसाद 

बार्शी - विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने जिजाऊ गुरुकुल, खांडवी येथे २५ ऑगस्ट राखी मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात ...

Read more
Page 15 of 110 1 … 14 15 16 … 110

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!