Day: September 3, 2026

बार्शीत ‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम

​वैराग - नागरिकांच्या रक्षणासाठी २४ तास सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस प्रशासनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी 'एकता महिला मंच'च्या ...

Read more

श्रीपूरला एमआयडीसीच्या पालकमंत्र्यांच्या घोषणेने आशा पल्लवीत

  श्रीपूर - नुकताच माढ्याचे माजी आ.  बबनदादा शिन्दे यांची हृदय रोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी होऊन ते मायदेशी परतल्यावर माढा तालुक्याच्या वतीने ...

Read more

शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी येथे ऋतिक आगरकर यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान ...

Read more

प्रादेशिक युवा महोत्सवात नालंदा व माता रमाबाई महाविद्यालयाचे यश

धाराशिव - एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ व तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उत्तर महाराष्ट्र प्रादेशिक युवा महोत्सवात ...

Read more

सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा जागर 

सोलापूर : भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आणि ...

Read more

ग्रामपंचायतींच्या अधिकारांची गळचेपी सहन करणार नाही! नाव्हा उपसरपंचांचा जिल्हा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

जालना : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत मंजूर विकासकामांची माहिती संबंधित ग्रामपंचायतींना न देणे, ग्रामपंचायतींच्या वैधानिक अधिकारांची गळचेपी करणे आणि ...

Read more

प्रेरणा पाटील नीट परीक्षा उत्तीर्ण

बार्शी - श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कर्मवीर मामासाहेब जगदाळे विद्यालय वाशी येथे कार्यरत असलेल्या प्रा. सौ. प्रेरणा ...

Read more

एच.एन.सी.सी.मध्ये आरोग्याचा जागर

सोलापूर : विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याबरोबरच रक्ताशी संबंधित आजारांचे वेळीच निदान व्हावे, या उद्देशाने हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, ...

Read more

उपळाई बुद्रुकमध्ये सीना-माढा योजनेच्या पाण्यासाठी अन्नत्याग आंदोलन

माढा  - सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी उपळाई बुद्रुक गावाला मिळावे, या मागणीसाठी गावातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १) दुपारपासून क्रांती चौकात ...

Read more

मनपा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे ‘उपक्रमशील शिक्षक पुरस्कार’ जाहीर

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने यंदाचा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, महानगरपालिकेच्या मराठी, कन्नड, ...

Read more
Page 2 of 6 1 2 3 … 6

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!