Month: September 2026

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत दोन दिवसीय प्रशिक्षण

सोलापूर : भाजप प्रदेशाच्या वतीने महापालिकेतील नगरसेवकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, सर्व नगरसेवकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात ...

Read more

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलातील प्रा मयुर स्वामी यांना राज्यस्तरीय ‘गुरुजन गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान

  अक्कलकोट:  महर्षी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलातील प्रा. मयुर स्वामी यांना राज्यस्तरीय गुरुजन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात ...

Read more

एमआयटीच्या व्हीजीएस विद्यार्थ्यांची बारामतीतील एआय सेंटरला भेट

बार्शी - वेगाने विकसित होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) आधुनिक जगाची प्रत्यक्ष ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि तंत्रज्ञानाच्या नव्या संधींचा अनुभव घेता ...

Read more

ग्रामसभा कमी करा, अधिकाऱ्यांना संरक्षण द्या!

सोलापूर - कर्तव्यावर असताना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले, वाढती असुरक्षितता आणि मानसिक त्रास या विरोधात 'महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन सोलापूर'च्या ...

Read more

शिक्षक दिनी शिक्षकांचा ‘मूक एल्गार’!

सोलापूर - शिक्षक दिनीच जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा ‘मूक एल्गार’ सोलापुरात पाहायला मिळणार आहे. १ नोव्हेंबर २००५ ...

Read more

शाळांच्या सुविधांचे ऑडिट कागदावरच; दुरुस्तीसाठी निधी असूनही खर्च रखडला

  सोलापूर - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आता तब्बल २ हजार ७९२ शाळांचे सर्वंकष ...

Read more

सोलापूर (रंगभवन) – मंद्रूप नवीन एसटी बस सेवेला हिरवा झेंडा

      सोलापूर - मंद्रूप व परिसरातील विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. ...

Read more

धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या

धाराशिव : यावर्षी धाराशिव जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाअभावी सोयाबीन, तूर, मूग, उडीद ...

Read more

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पूल कॅम्पस ड्राईव्ह’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव - सोलापूर येथे मेकॅनिकल ...

Read more

गावची विकासकामे पुन्हा अडकणार ?

  सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७५० ग्रामपंचायतींच्या प्रशासकांची सहा महिन्यांची मुदत २२ ऑगस्ट रोजी संपली असतानाही नव्या प्रशासकांच्या नियुक्तीबाबत अद्याप ...

Read more
Page 86 of 92 1 85 86 87 92

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!