Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रणबीरच्या ‘ॲनिमल’ची पहिल्याच दिवशी १०० कोटींची बंपर कमाई

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 2, 2023
in entertainment
0
रणबीरच्या ‘ॲनिमल’ची पहिल्याच दिवशी १०० कोटींची बंपर कमाई
0
SHARES
72
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अ‍ॅनिमल’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी आपल्या बजेटची रक्कम वसूल केली आहे. यात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

 

 

हे वर्ष सरत असताना बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा ‘अ‍ॅनिमल’ या सिनेमाचे वादळ आले आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाने जो चमत्कार केलाय तो आजपर्यंत रणबीर कपूर, अनिल कपूर किंवा बॉबी देओलच्या कोणत्याही चित्रपटाने दाखवलेला नाही. शुक्रवार,१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी वर्षाभरातील मोठी ओपनिंग करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच, चाहते रणबीर आणि बॉबीवर फारच प्रभावित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर अ‍ॅडव्हान्स बुकिंगद्वारे या चित्रपटाची क्रेझ स्पष्टपणे दिसून आली. पहिल्या दिवशी ‘अ‍ॅनिमल’ने किती कमाई केली ते जाणून घेऊया.

 

 

रणबीरच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. रणबीरचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३६.४२ कोटींची कमाई केली होती. कमाईच्या बाबतीत, तो ‘जवान’ वगळता या वर्षातील इतर दोन हिट चित्रपट ‘पठाण’ आणि ‘गदर २’पेक्षा खूप पुढे गेला आहे. Sacnilk च्या अहवालानुसार, ‘ॲनिमल’ने उत्कृष्ट ॲडव्हान्स बुकिंगसह ६१ कोटी रुपयांची ओपनिंग केली आहे. एनसीआरमध्ये या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाच्या ऑक्युपेंसीबद्दल बोलायचे झाले तर, एकूण ६२.४७% आणि रात्रीच्या शोमध्ये ८४.०७% होती.

 

 

‘अ‍ॅनिमल’ने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा पार केला

चित्रपटाच्या जगभरातील कमाईबद्दल बोलले जात आहे की, पहिल्याच दिवशी त्याने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ने पहिल्या दिवशी भारतात ५७ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने जगभरात १०४.८० कोटींची कमाई केली होती. सनी देओलच्या ‘गदर २’ ने, पहिल्या दिवशी देशभरात ४०.१ कोटींची कमाई झाली होती. तर शाहरुखच्या मागील ‘जवान’ या चित्रपटाने देशभरात पहिल्याच दिवशी ७५ कोटींची कमाई केली होती.

 

‘अ‍ॅनिमल’ने उत्तर अमेरिकेत मोडला रेकॉर्ड, दक्षिणेत सकाळी ६ वाजल्यापासून लोक रांगेत उभे

या चित्रपटातील रणबीरच्या लूकने सर्वांनाच चकित केले आहे. अभिनेत्याने याआधी कधीही अशा प्रकारची भूमिका साकरली नव्हती. बॉबी देओल हा देखील या चित्रपटाचे महत्त्वाचे आकर्षण आहे. हा चित्रपट गुरुवारी, ३० नोव्हेंबर रोजी अमेरिकेत प्रदर्शित झाला आणि उत्तर अमेरिकेत ८.३ कोटी रुपयांची कमाई करून सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटाचा विक्रम केल्याचे बोलले जात आहे. भारताच्या विविध भागात या चित्रपटाची प्रचंड क्रेझ होती. आंध्र प्रदेशातील कुरनूलमध्ये असलेल्या सिनेमा हॉलमध्ये सकाळी ६ वाजल्यापासूनच चाहत्यांची लांबलचक रांग लागली होती. ‘कबीर सिंग’ आणि ‘अर्जुन रेड्डी’ सारखे चित्रपट बनवणाऱ्या संदीप रेड्डी वंगा यांची दक्षिणेत प्रचंड क्रेझ असल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण जगाला या चित्रपटाचे वेड लागले आहे, असे म्हणण्यात गैर नाही.

 

 

 

‘अ‍ॅनिमल’चे बजेट १०० कोटी रुपये

या चित्रपटाचे बजेट जवळपास १०० कोटी रुपये आहे आणि पहिल्याच दिवशीच्या कमाईतून ही रक्कम वसूल झाली आहे. सुमारे ३ तास २१ मिनिटांचा हा चित्रपट देशभरातील सुमारे ४००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील अति हिंसात्मक दृश्यांमुळे तो A सर्टिफिकेटसह पास झाला.

Post Views: 124
Previous Post

सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरूच… लग्नसराईत खर्च करावे लागतील जास्त पैसे, पाहा आजचा भाव

Next Post

दोन लाख लाचेची मागणी करून एक लाख स्वीकारण्याची तयारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
दोन लाख लाचेची मागणी करून एक लाख स्वीकारण्याची तयारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दोन लाख लाचेची मागणी करून एक लाख स्वीकारण्याची तयारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

भारतीय हवाई दलाचे विमान क्रॅश

June 14, 2026

हे पहा अधिक मासातील विलोभनीय रूप #viral #marathinews

June 14, 2026

गोरे म्हणाले नेते मोठे आहेत #viral #marathinews #solapurnews

June 14, 2026

१०.४६ लाखांच्या भेसळयुक्त खतप्रकरणी गुन्हा

June 13, 2026

दोन कारची समोरासमोर धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर पाच जण किरकोळ जखमी

June 13, 2026
म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

June 13, 2026
“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

June 13, 2026

भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे गंठण लंपास

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0909089

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697