Saturday, July 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

झेडपीचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी सेवानिवृत्त

तरुण भारतbyतरुण भारत
March 31, 2026
in editor
0
झेडपीचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी सेवानिवृत्त
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांना सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सन्मान जिल्हा परिषदचे अध्यक्ष दीपक वैद्य यांचेहस्ते करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. याप्रसंगी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, जिल्हा परिषद सदस्य अजिनाथ देशमुख, नेताजी खंडागळे यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संजय धनशेट्टी यांनी निधीची अडचण असतानाही जलजीवन मिशनची कामे वेगाने पुर्ण केली. २४० कामे पुर्ण करत असताना टॅंकरची २१४ वरून ६९ टॅंकरवर आली आहे, हे या अभियानाचे यश आहे. धाडसाने कामे केलेमुळे त्यांनी गावपातळीवर कामे, ठेकेदार, पदाधिकारी यांचेशी समन्वय साधून काम केल्याबद्दल सीईओ कुलदीप जंगम यांनी त्यांचे कौतुक केले.

उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी धनशेट्टी यांचे कार्याचा गौरव करून त्यांनी उत्तर सोलापूर तालुक्यात केलेले कामाचा गौरव केला. हातात घेतलेले काम तडीस नेणारा अधिकारी म्हणून संजय धनशेट्टी यांचे कार्याचा गौरव केला. या प्रसंगी महिला व बाल कल्याण समितीचे सभापती अमृता वाघे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य यांनी जलजीवन मिशन योजना दिशादर्शक असून या कामात धनशेट्टी यांचे योगदान महत्वपुर्ण असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे व जिल्हा परिषद सदस्य अजिनाथ देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत वरिष्ठ सहाय्यक रणजित घोडके यांनी केले. अक्कलकोट – विद्याधर राठोड, बार्शी व माढा – अजित वाघमारे, करमाळा – वाहेकर साहेब, पंढरपूर – नितीन करवते साहेब, मोहोळ – वसीम शेख, उत्तर सोलापूर -बेंबळगी साहेब , मंगळवेढा – प्रसाद काटकर, दक्षिण सोलापूर – दत्तात्रय सोनवणे, सहाय्यक लेखाधिकारी – प्रकाश शेंडगे, वरिष्ठ सहाय्यक – अमित सलगर, सांगोला – सदाशिव पुजारी आदी उपस्थित होते.

 या कार्यक्रमासाठी वरिष्ठ सहाय्यक रणजित घोडके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, योगेश कुंभार, अमित , बापु शेंडगे, ओम बुरसे यांनी प्रयत्न केले.

सी. ई. ओ. कुलदीप जंगम यांचा गौरव

सोलापूर जिल्हा परिषदेत उत्कृष्ठ काम करत राज्यात प्रथम क्रमांक पटाकविले बद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचे हस्ते करण्यात आला. १०० पैकी ८० गुण मिळवून जिल्हा परिषदेची मान राज्यात उंचावण्याचे काम सी.ई.ओ कुलदीप जंगम यांनी केले आहे. 

शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.

Post Views: 113
Previous Post

संशोधनातून उद्योजकतेकडे वाटचाल : एसकेएन सिंहगड महाविद्यालयात तंत्रज्ञान व्यावसायिकीकरणावर मार्गदर्शन

Next Post

सकल हिंदू समाज भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सकल हिंदू समाज भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न 

सकल हिंदू समाज भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न 

ताज्या बातम्या

तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

July 3, 2026
पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

July 3, 2026

बाशी नगरपरिषदेचे सोपल गटाचे प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक पठाण यांचे पद रद्द होणार 

July 3, 2026
सीए फाऊंडेशनमध्ये दिशा इन्स्टिट्यूटचा ऐतिहासिक निकाल; प्रेम नोगजा देशात चौथा

सीए फाऊंडेशनमध्ये दिशा इन्स्टिट्यूटचा ऐतिहासिक निकाल; प्रेम नोगजा देशात चौथा

July 3, 2026

‘नमामी चंद्रभागा योजना केवळ आणि केवळ कागदावरच ? 

July 3, 2026
देहदानाचा संकल्प पूर्ण करत पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे निधन; समाजापुढे ठेवला आदर्श

देहदानाचा संकल्प पूर्ण करत पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे निधन; समाजापुढे ठेवला आदर्श

July 3, 2026
महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय येथे अकरावी कला विद्यार्थ्यांचा स्वागत

महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालय येथे अकरावी कला विद्यार्थ्यांचा स्वागत

July 3, 2026

सांगोल्यातील आपुलकीला महिनाभरात जमा झाला ३६ हजार रुपयांचा निधी

July 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0956539

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!