विद्यापीठांशी संलग्न अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा
सोलापूर - राज्य सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त व अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमधील ५०१२ रिक्त सहाय्यक प्राध्यापक पदांच्या पदभरतीसाठी उच्च व...




























