तरुण भारत

तरुण भारत

गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे ‘आपुलकी प्रतिष्ठान’चे कार्य कौतुकास्पद-दिपक भाकरे

गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे ‘आपुलकी प्रतिष्ठान’चे कार्य कौतुकास्पद-दिपक भाकरे

  सांगोला -      शासन आणि प्रशासनाच्या विविध कल्याणकारी योजना गरजूंपर्यंत पोहोचण्यास काही वेळा विलंब होतो. मात्र, ‘आपुलकी प्रतिष्ठान’ने वेळेत...

उत्कर्ष विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

सांगोला -      माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला संचलित उत्कर्ष पूर्व प्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक...

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई: ६ तोळे सोने आणि दुचाकी चोरांना ठोकल्या छत्र्या; १०.७० लाखांचा मुद्देमाल जप्त!

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई: ६ तोळे सोने आणि दुचाकी चोरांना ठोकल्या छत्र्या; १०.७० लाखांचा मुद्देमाल जप्त!

  करमाळा  -  करमाळा शहर व बसस्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यात करमाळा पोलिसांना मोठे यश आले आहे. बसस्थानकातून तब्बल...

डॉ. नरेंद्र दाभोळकरांना अभिवादन

डॉ. नरेंद्र दाभोळकरांना अभिवादन

          धाराशिव येथे महाराष्ट्र अधंश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने दि. 20/08/2026 रोजी नरेंद्र दाभोळकरांच्या स्मृती दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी अमर रहे, अमर रहे डॉ. नरेंद्र दाभोळकर अमर रहे, लढेंगे, जितेंगे अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी ॲड. अजय वाघाळे यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी समाजातील अंधश्रध्दा दूर व्हाव्यात यासाठी यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी प्रयत्न केले. सिध्देश्वर बेलोरे व गणेश वाघमारे यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या अंधश्रध्दा निर्मुलन कार्याची माहिती सांगितली. व्ही.एस. गायकवाड यांनी आज अंधश्रध्देचा स्तोम वाढत आहे. तेव्हा समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढला पाहिजे.            वैज्ञानिक दृष्टीकोन वाढण्यासाठी शालेय महाविद्यालयीन तसेच ग्रामीण पातळीवर प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे असे सांगितले.           यावेळी अनिसाचे सुरेश शेळके, अतुल लष्करे इत्यादींची उपस्थिती होती.

श्री मंगल मारुती मित्र मंडळाच्या वतीने शालेय साहित्य वाटप

श्री मंगल मारुती मित्र मंडळाच्या वतीने या वर्षी चा शालेय साहित्य वाटप करण्याचा दुसरा कार्यक्रम बापुसाहेब चिपळूण कर मराठी शाळा...

वसंत देडे यांचे सामाजिक कार्य गौरवस्पद जिल्हाप्रमुख केंगनाळकर

  अक्कलकोट - गरीबांची मुले शिकावीत मोठी व्हावीत याकरिता समाजाचे आपण काही तरी देणे लागतो ही भावना ठेऊन भारतीय लहुजी...

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली. विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट...

विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाच्या उपक्रमामुळे दक्षिणच्या बीडीओंचा अभिनंदन आणि सत्कार

विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाच्या उपक्रमामुळे दक्षिणच्या बीडीओंचा अभिनंदन आणि सत्कार

सोलापूर - दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे उपक्रमशील गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी दूरदृष्टीने राबविलेले उपक्रमांची दक्षिणच्या लोकप्रतिनिधीनी...

ग्रामपंचायतीला दांडी मारणार्‍या ग्रामपंचायत अधिकार्‍यांची होणार गोची

सोलापूर - महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा कडक सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायत...

बार्शी टाऊन रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेमध्ये समावेश करावा -खासदार ओमराजे निंबाळकर

बार्शी टाऊन रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेमध्ये समावेश करावा -खासदार ओमराजे निंबाळकर

सोलापूर - सोलापूर व पुणे रेल्वे विभागातील खासदारांची व मध्य रेल्वे प्रशासनाची मिटीग विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुणे यांच्या कार्यालयात दि....

Page 159 of 1239 1 … 158 159 160 … 1,239

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!