शाळेचा सेवक महादेव मास्तुद यांनी वाढदिवसानिमित्त गावाच्या शिवालयाला श्रद्धेने ५ हजारांची देणगी
बार्शी - धसपिंपळगावचा पौराणिक वारसा मानल्या जाणाऱ्या महादेव मंदिराच्या जर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आले असताना जन्मभूमी प्रतिष्ठानच्या कार्यावरचा गावकऱ्यांचा विश्वास आणि...

























