आषाढी वारीसाठी करमाळा नगरपालिका सज्ज; वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी १० जुलै रोजी विशेष बैठकीचे आयोजन
करमाळा - आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी करमाळा नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले असून, वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ...





















