तरुण भारत

तरुण भारत

पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

  अक्कलकोट - शहर - तालुक्यातील जनतेने पोलीस खात्यात कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच सहकार्य केले आहे. पोलिस आणि जनतेमध्ये...

ध्यान केल्याने मन प्रसन्न राहते.. ओंकारेश्वर उटगे

अक्कलकोट - आजच्या धावपळीच्या जीवनात ध्यानाचे महत्त्व अधिक वाढले आहे. कामाचा ताण, चिंता, नैराश्य आणि अस्थिर जीवनशैली यांमुळे अनेकांना मानसिक त्रास...

मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

मोहोळ : अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूर यांच्या कार्य क्षेत्रामध्ये मोहोळ तालुक्याचा समावेश करण्याला  कायदेशीर हरकत नोंदवत मोहोळ तालुका पूर्वी प्रमाणे ...

पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढीतर्फे १५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढीतर्फे १५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पुणे - पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढी यांच्या वतीने  शालेय वस्तू वितरण सोहळा  राज्यसभा खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात...

सरकारी शाळेतच खाजगी शाळेचे ‘बस्तान ; शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली 

सोलापूर - जिल्हा परिषद शाळांच्या इमारती आणि मैदानांचा कोणत्याही खाजगी कार्यक्रमासाठी अथवा संस्थेसाठी परवानगीशिवाय वापर करता येणार नाही, असे स्पष्ट परिपत्रक...

सोलापूरच्या श्रेयाची अवकाशयात्री म्हणून दमदार कामगिरी

सोलापूरच्या श्रेयाची अवकाशयात्री म्हणून दमदार कामगिरी

  सोलापूर : आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी कोणतीही सीमा अशक्य नसते, याची प्रचिती सोलापूरच्या श्रेया जयकुमार माने हिने आपल्या...

वारीसाठी ग्रामपंचायती सज्ज; ८१ गावांना ३.७१ कोटींचा निधी वितरित

  सोलापूर - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील वारकऱ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पालखी...

आसरा रेल्वे पूल तीन वर्ष रखडल्याने अनोखे आंदोलन

आसरा रेल्वे पूल तीन वर्ष रखडल्याने अनोखे आंदोलन

सोलापूर : शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आसरा रेल्वे पूल रुंदीकरणाच्या कामाचे टेंडर निघून तीन वर्षे पूर्ण होऊनही प्रकल्प अद्याप अपूर्ण असल्याच्या...

कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटीची शिक्षक भरती मागणी

सोलापूर -          कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात यावी, तसेच या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रस्तावित...

आ.बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त केम येथे मतिमंद विद्यालयात खाऊ वाटप  

आ.बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त केम येथे मतिमंद विद्यालयात खाऊ वाटप  

जेऊर - केम (ता. करमाळा) येथे प्रहार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेना विधानपरिषद आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त...

Page 332 of 1260 1 … 331 332 333 … 1,260

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!