तरुण भारत

तरुण भारत

अतिक्रमण हटाव मोहिमेवरुन पंढरपुरात खडाजंगी, नगराध्यक्षांसह सत्ताधारी व विरोधी नगरसेवक एकत्र, अधिकाऱ्यांसोबत वाद

अतिक्रमण हटाव मोहिमेवरुन पंढरपुरात खडाजंगी, नगराध्यक्षांसह सत्ताधारी व विरोधी नगरसेवक एकत्र, अधिकाऱ्यांसोबत वाद

  पंढरपूर - आषाढीयात्रा जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. आषाढी वारीला पंढरपुरात लाखो वारकऱ्यांचा समुदाय...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026

  सोलापूर - नैसर्गिक आपत्तींमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व वित्तीय शिस्त रुजवण्यासाठी सन 2026-27 च्या अर्थसंकल्पात “पुण्यश्लोक अहिल्यादेवी...

रोटरी क्लबतर्फे चार्टर्ड अकाउंटंट, कृषी दिन व डॉक्टर्स डे उत्साहात

मोडनिंब : रोटरी क्लब ऑफ मोडनिंबच्या २०२६-२७ वर्षासाठी अनिल शिंदे यांनी अध्यक्षपदाची, तर डॉ. प्रशांत कोल्हे यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली....

रस्त्यांच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार : दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा

रस्त्यांच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार : दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा

जालना - जालना पंचायत समिती कार्यालया अंतर्गत तालुक्यातील विविध गावांमध्ये मंजूर करण्यात आलेली रस्त्यांची कामे कागदोपत्री करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार...

महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने रेनकोट द्या

महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने रेनकोट द्या

सोलापूर : पावसाळ्यात जीवाची पर्वा न करता शहराची स्वच्छता आणि ड्रेनेज व्यवस्थेची जबाबदारी पार पाडणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील वर्ग-४ कर्मचारी...

राजर्षी शाहू महाराजांना शाक्य संघाची बिगुल वाजवून अनोखी मानवंदना

राजर्षी शाहू महाराजांना शाक्य संघाची बिगुल वाजवून अनोखी मानवंदना

सोलापूर : आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील जन्मस्थळ आणि ऐतिहासिक दसरा चौक येथे नियोजित 'शाक्य संघ'...

वडाळा येथे विजेच्या शॉक लागून सेंट्रींग मजुराचा जागेवर मृत्यू

    सोलापूर - जिन्यावर चढताना विजेचा  शॉक बसल्याने एका 39 वर्षीय सेंट्रींग मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील...

अवंतीनगर पुलाजवळील नालेसफाई अर्धवट; परिसरातील विविध नगरांत पुन्हा पाणी शिरण्याची भीती

अवंतीनगर पुलाजवळील नालेसफाई अर्धवट; परिसरातील विविध नगरांत पुन्हा पाणी शिरण्याची भीती

सोलापूर : अवंतीनगर पुल परिसरातील नालेसफाईची कामे अद्यापही अपूर्ण असल्याचे समोर आले असून, नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण आणि झाडी-झुडपांची सफाई प्रभावीपणे...

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

सोलापूर :  सिद्धेश्वर पेठ पंचकट्टा येथील मनपा मुलांची मराठी केंद्रशाळा क्र. 9 सोलापूर या शाळेमध्ये दिवंगत सुधामती लिंबाजी शिरसाट यांच्या ...

सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

सोलापूर : पावसाळ्यात शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या नऊ दिवसीय विशेष स्वच्छता...

Page 348 of 1260 1 … 347 348 349 … 1,260

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!