राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कुर्डुवाडी शहराध्यक्षपदी सोमनाथ माळी यांची नियुक्ती
कुर्डुवाडी - राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनीलजी तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कुर्डुवाडी शहराध्यक्षपदी श्री. सोमनाथ अजगरे (माळी)...

























