शेतकऱ्यांसाठी सिंगल फेज वीजपुरवठा सुरू ठेवावा; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी
सोलापूर - शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सकाळी व सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सिंगल फेज वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी...
सोलापूर - शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सकाळी व सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सिंगल फेज वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी...
सोलापूर : राज्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने सोलापूरमधील औद्योगिक पायाभूत सुविधांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. अक्कलकोट रोड औद्योगिक...
माढा - तालुक्यातील मोडनिंब येथे ग्रामदैवत श्री वेताळ परिवाराकडून रेल्वे स्थानकावर पुणे, मुंबई, शिर्डी, कुलबुर्गी, मैसूर तसेच कोल्हापूर व सातारा...
बार्शी - वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून बार्शीमध्ये "प्रतिसाद फाउंडेशनची" स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत...
कवैराग - बार्शी तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि आधुनिक शेतीचे मार्गदर्शन करण्यासाठी वैराग येथे 'द्राक्ष उत्पादक शेतकरी संवाद...
सोलापूर : मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाच्या अध्यक्षपदी शरणराज केंगनाळकर तर कार्याध्यक्षपदी विजय कुलथे यांची निवड करण्यात...
सोलापूर - महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धामुळे महिला कुस्तीला नवीन ओळख मिळत आहे.स्पर्धा सोलापुरात होत असल्याचा मोठा आनंद आहे. पारंपारिक खेळ जोपासण्याबरोबरच...
सोलापूर - कै. सिद्धराम साखरे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी ७६ किलोच्या गटात सलामीची लढत अहिल्यानगरची सोनाली मंडलिक आणि सांगलीची अपेक्षा पाटील...
धाराशिव - जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष वंचित विकास संस्थेचे पूर्णवेळ कार्यकर्ते वाशीचे सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ लगाडे यांना नुकताच राज्यस्तरीय राजमाता राष्ट्रमाता...
पंढरपूर - “मानवी जीवनात कलेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, कारण कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती मानवी भावविश्वाची अभिव्यक्ती...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697