marathwada

सेवा हाच खरा धर्म आहे हे स्वामींनी शिकवलं – मा.जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले

अक्कलकोट -           जिल्हाधिकारी म्हणून काम करताना स्वामींच्या आशीर्वादाने सर्व जबाबदाऱ्या पार पाडता आल्या. प्रशासनातही स्वामींचे तत्वज्ञान...

Read more

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनची विद्यार्थीनी शिवानी भोसलेची ९२% गुणांसह घवघवीत यश

अक्कलकोट -            आमच्या कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी अंतिम वर्षाची विद्यार्थिनी कु.शिवानी नंदकिशोर भोसले हिने...

Read more

लोकसहभागातून बोरोटी खुर्द कन्नड शाळेला शैक्षणिक साहित्य व वृक्षसंपदेची भेट

अक्कलकोट  - जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा, बोरोटी खुर्द येथे शाळा समृद्धी उपक्रमांतर्गत लोकसहभागातून प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. गावचे सरपंच...

Read more

सहाशे किमी सायकलिंग केवळ ३३.४७ तासात पूर्ण : आयर्नमॅन कैलास झोळगे यांचा विक्रम

  जालना - व्हिएतनाम येथील जागतिक पातळीवर स्पर्धेत जालन्याचे नाव उंचीवर नेऊन ठेवणारे पहिले आयर्नमॅन कैलास झोळगे ६०० किलोमिटर सायकलिंग...

Read more

पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

  अक्कलकोट - शहर - तालुक्यातील जनतेने पोलीस खात्यात कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच सहकार्य केले आहे. पोलिस आणि जनतेमध्ये...

Read more

ध्यान केल्याने मन प्रसन्न राहते.. ओंकारेश्वर उटगे

अक्कलकोट - आजच्या धावपळीच्या जीवनात ध्यानाचे महत्त्व अधिक वाढले आहे. कामाचा ताण, चिंता, नैराश्य आणि अस्थिर जीवनशैली यांमुळे अनेकांना मानसिक त्रास...

Read more

वागदरी येथील महिलेच्या खून प्रकरणाचा २४ तासांत छडा; आरोपीला अटक

अक्कलकोट - उत्तर पोलीस ठाण्याच्या पथकाने वागदरी येथील महिलेच्या खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत आरोपीला अटक केली आहे....

Read more

सेवक सहकारी पतसंस्थेच्या नूतन चेअरमनपदी अशोक कोरे

  अक्कलकोट - येथील सी, बी, खेडगी महाविद्यालय सेवक सहकारी पतसंस्थेच्या नूतन चेअरमनपदी अशोक कोरे व व्हाईस चेअरमनपदी डॉ, अशोक...

Read more

देहदानाचा संकल्प पूर्ण करत पद्मिणी शिवाजीराव शेळके यांचे निधन; समाजापुढे ठेवला आदर्श

धाराशिव - शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचे समर्थक दिवंगत शिवाजीराव शेळके यांच्या पत्नी पद्मिणी शिवाजीराव शेळके...

Read more

प्राणी आणि त्यांचे अधिवास’ या विषयावर पोदार प्रेप, धाराशिव येथे थीमॅटिक टूरचे आयोजन

धाराशिव : पोदार प्रेप, धाराशिव येथे ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये 'Animals and Their Habitats' (प्राणी आणि त्यांचे अधिवास) या विषयावर...

Read more
Page 25 of 205 1 … 24 25 26 … 205

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!