solapur

गोवा विद्यापीठातून डॉ. आर्या शेटे यांना   बीएएमएसची पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त

  सोलापूर - सोलापूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस. आर. पाटील यांची नात तसेच प्रख्यात शिवचरित्र व्याख्याते व आयुर्वेदाचार्य डॉ. शिवरत्न...

Read more

महापालिका शिक्षण विभागाकडून १५ ते ३० जुलैदरम्यान शाळाबाह्य बालकांचा शोध

सोलापूर : शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये, या उद्देशाने सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे १५ ते ३० जुलैदरम्यान शाळाबाह्य...

Read more

सिद्धेश्वर आर्किटेक्चर महाविद्यालयातील अंतिम वर्षातील वैष्णवी व हर्षाली यांचे विद्यापीठ परीक्षेत घवघवीत यश

  सोलापूर : श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळ संचालित कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, सोलापूरच्या अंतिम वर्ष बी.आर्क. विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नुकत्याच जाहीर...

Read more

कारंब्यात १० नागरिकांना मोफत स्वतंत्र रेशनकार्ड; शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा 

  सोलापूर - सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, या उद्देशाने कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथे दहा नागरिकांची रेशनकार्ड...

Read more

काँक्रीटच्या शहरात वाढतोय सापांचा वावर; भीती नव्हे, जागरूकताच ठरेल जीवदान

  सोलापूर - पावसाळा सुरू होताच शहर आणि ग्रामीण भागात साप दिसण्याच्या घटना वाढतात. अशा वेळी भीतीपोटी सापांना मारण्याच्या घटना घडतात;...

Read more

लाडकी बहीण ई केवायसी, बंद असलेल्या पेन्शन योजनेसाठी भिक मांगो आंदोलन

सोलापूर - जिल्ह्यात २०,००० पेक्षा जास्त महिला शासनाच्या चुकीच्या तांत्रिक धोरणामुळे आणि प्रशासकीय ढिसाळपणामुळे अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. ज्या...

Read more

देशात ६३वा क्रमांक; महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद शाळेचा राष्ट्रीय झेंडा उंचावला

  सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवाडी (शिवणे) हिने केली...

Read more

त्रिमूर्ती नगरच्या १८ मीटर डीपी रस्त्यावर अतिक्रमण; रहिवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

सोलापूर : त्रिमूर्ती नगर येथील १८ मीटर रुंदीच्या विकास आराखड्यातील (डीपी) मुख्य रस्त्यावर तसेच शासकीय जागेवर अतिक्रमण करून नागरिकांची ये-जा...

Read more

महापालिकेच्या तांत्रिक विभागात मोठे फेरबदल; ५६ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील तांत्रिक विभागात अखेर बहुप्रतीक्षित प्रशासकीय फेरबदलाला मंगळवारी मूर्त स्वरूप मिळाले. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी...

Read more

९ कामांच्या निविदा व वर्क ऑर्डर प्रस्तावांवर शुक्रवारी स्थायी सभेत होणार निर्णय

सोलापूर : शासनाच्या विविध योजना निधींतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना गती देण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीपुढे ९ कामांच्या निविदा...

Read more
Page 12 of 608 1 11 12 13 608

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!