
अक्कलकोट – सेंट्रल बँक शाखा अक्कलकोटचे व्यवस्थापक इरेश बागेवाडी यांची बदली झाली आहे . सेंट्रल बॅक अक्कलकोट शाखा व्यवस्थापकपदी लातुर येथुन बढतीद्वारे ओंकार दत्तात्रय चेऊलवार यांची नियुक्ती झाली आहे . अक्कलकोट शाखाधिकारी म्हणून चेऊलवार यांनी पदभार घेतला आहे .
ओंकार चेऊलवार २०१३ला सर्व प्रथम नंदुरबार येथे सेंट्रल बेकेत रुजू झाले . मुंबई ‘लातुर ‘ नंतर पदोन्नतीने शाखा अघिकारी म्हणून अक्कलकोट येथे नुकतेच रुजू झाले आहेत . गृहकर्जमध्ये सेट्रल बॅक सर्व राष्ट्रीयकृत बॅेकेपेक्षा कमी व्याज दरात गृहकर्ज उपलब्ध करुन देत असल्याची माहिती शाखा व्यवस्थापक ओंकार चेऊलवार यांनी दिली .
Post Views: 23