Thursday, June 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चंद्रभागा नदी पात्रात आत्महत्या करणाऱ्या महिलेचे जीवरक्षकांनी वाचविले प्राण

तरुण भारतbyतरुण भारत
April 15, 2026
in crime
0
चंद्रभागा नदी पात्रात आत्महत्या करणाऱ्या महिलेचे जीवरक्षकांनी वाचविले प्राण
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – घरातील किरकोळ कौटुंबिक वादातून तालुक्यातील गोपाळपूर येथील एक महिलेने चंद्रभागा नदीत आत्महत्या करण्यासाठी पात्रात उतरलेली होती. मात्र कोळी समाज बांधवानी ( जीवरक्षकांनी ) संबंधित महिलेचे प्राण वाचविले. ऐवढ्यावरच जीवरक्षक थांबले नाहीत तर त्यांनी ही माहिती येथील पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांकडून संबंधित महिलेचे समुपदेशन करण्यात आले. 


या बाबतची सविस्तर माहिती अशी की, येथील चंद्रभागा नदी पुंडलिक मंदिर जवळ स्वप्नाली विवेक गुरव (रा.गोपाळपूर, ता.पंढरपूर) ही महिला घरामध्ये झालेला किरकोळ कौटुंबिक वादामुळे पाण्यामध्ये आत्महत्या करण्यासाठी पाण्यात उतरली होती  अशी माहिती पाण्यात बुडणाऱ्यांना वाचवणारे जीव रक्षक लीडर गणेश अंकुशराव यांनी दिली. यावेळी या जीवरक्षकांनी संबंधित महिलेचे प्राण वाचविले. त्या नंतर ही माहिती या जीवरक्षकांनी येथील पोलिसांना कळविली.


दरम्यान येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या आदेशानुसार शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे व सोबत महिला फौजदार खडके यांनी चंद्रभागा नदीच्या ठिकाणी पोहचुन या महिलेस मन परिवर्तन करून त्या ठिकाणी महिलेला ताब्यात घेऊन तिचे समुपदेशन करण्यात आले.

समुदेशानंतर संबंधित महिलेस पुन्हा तिच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती येथील शहर पोलिसांनी दिली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव, राजाभाऊ बळवंतराव, सुरज कांबळे, आप्पा कांबळे आदींसह कोळी समाजातील तरुण उपस्थित होते.

Post Views: 60
Previous Post

ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना मिळाला वाव; विविध स्पर्धांमधून महामानवाला अभिवादन

Next Post

झाडावर ठेवले मातीचे भांडी व खाद्य, कृत्रिम घरटे अन् केली पाण्याची सोय

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
झाडावर ठेवले मातीचे भांडी व खाद्य, कृत्रिम घरटे अन् केली पाण्याची सोय

झाडावर ठेवले मातीचे भांडी व खाद्य, कृत्रिम घरटे अन् केली पाण्याची सोय

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी ग्रामपंचायतींना साडेचार कोटींचा निधी

June 25, 2026

आषाढी वारीपूर्वी औषध खरेदीचा प्रश्न ऐरणीवर

June 25, 2026
जनतेच्या आरोग्याशी खेळणारे दूध-गुटखा माफिया आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर ‘मोक्का’ लावा

जनतेच्या आरोग्याशी खेळणारे दूध-गुटखा माफिया आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर ‘मोक्का’ लावा

June 25, 2026

वैराग-बार्शी-सोलापूर रोडवर सलग दुसऱ्या दिवशी ‘एसटी’ खोळंबली!

June 25, 2026
स्मार्ट मीटरच्या सक्तीवर युवासेनेचा आक्रमक पवित्रा; आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटरच्या सक्तीवर युवासेनेचा आक्रमक पवित्रा; आंदोलनाचा इशारा

June 25, 2026

आश्वासन न पाळल्याने मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीला पंढरपूरात विचार करुन यावे : रोहित पवार

June 25, 2026
निष्क्रीय प्रशासनाविरूध्द एल्गार;  पालीकेसमोर बेमुदत अमरण उपोषण

निष्क्रीय प्रशासनाविरूध्द एल्गार; पालीकेसमोर बेमुदत अमरण उपोषण

June 25, 2026
सिताराम कारखान्याच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थ त्रस्त; उपोषणाकडे कारखान्याचे दुर्लक्ष

सिताराम कारखान्याच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थ त्रस्त; उपोषणाकडे कारखान्याचे दुर्लक्ष

June 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0936897

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697