Thursday, October 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एमएस-सीआयटीला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान

तरुण भारतbyतरुण भारत
June 28, 2026
in west maharashtra
0
एमएस-सीआयटीला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

श्रीपूर – महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) यांच्या राज्यव्यापी डिजिटल साक्षरता उपक्रम एमएस-सीआयटी ला देशपातळीवरील प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार देण्यात आला आहे. संगणक साक्षरता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा मानाचा राष्ट्रीय सन्मान देण्यात आला असून, दिल्ली येथे पार पडलेल्या शानदार सोहळ्यात एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे आणि वरिष्ठ महाव्यवस्थापक अतुल पाटोदी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्राच्या माहिती-तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रातील कार्याचा हा एक मोठा गौरव मानला जात आहे.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांच्या मार्गदर्शकखाली गेल्या २५ वर्षांपासून एमएस-सीआयटीच्या माध्यमातून राज्यातील कोट्यवधी विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार आणि उद्योजक यांना डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास, सामाजिक समावेशन आणि नागरिक सक्षमीकरण क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला
राज्यभरातील ५ हजारांहून अधिक अधिकृत शिक्षण केंद्रांच्या माध्यमातून एमएस-सीआयटीने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आणि परवडणारे डिजिटल शिक्षण पोहोचविले आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या युगाशी सुसंगत राहण्यासाठी अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, डेटा साक्षरता, क्लाऊड संगणन आणि आधुनिक डिजिटल साधनांचा समावेश करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळयाबद्दल
एमएस-सीआयटीला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान महाराष्ट्रातील डिजिटल साक्षरता चळवळीला नवी दिशा देणारा ठरला असून, राज्याला अधिक सक्षम, तंत्रज्ञानसज्ज आणि भविष्यकालीन आव्हानांसाठी तयार करण्याच्या कार्याला यामुळे अधिक बळ मिळणार आहे. – आरसीयू समन्वयक सोलापूर महेश पत्रिके, डीसीयू समन्वयक सौ. मीरा जेऊरकर, सोलापूर विभाग मार्गदर्शक रोहित जेऊरकर, एसबीयू समन्वयक मलिक शेख यांनी अभिनंदन केले
. . . . . . . . . .. .. . . . . . . . . . . . . . . . . . . . . ..
हा पुरस्कार एमकेसीएल परिवारासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास, पालकांचे सहकार्य, हजारो केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक, प्रशिक्षक, नेटवर्क भागीदार, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, एमकेसीएलमधील सर्व सहकारी तसेच महाराष्ट्र शासनाच्या पाठबळामुळे हा सन्मान मिळाला आहे. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून महाराष्ट्रात डिजिटल परिवर्तनाची व्यापक चळवळ उभी राहिली आहे.”
समीर पांडे
एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक .
Post Views: 65
Previous Post

विवेक वर्धिनी विद्यालयास राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर व शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची सदिच्छा भेट

Next Post

चिंचोळी औद्योगिक क्षेत्रात राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहास प्रारंभ; उद्योगांमधील विद्युत अपघात रोखण्यासाठी जनजागृती व सुरक्षिततेवर भर Inbox

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
चिंचोळी औद्योगिक क्षेत्रात राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहास प्रारंभ; उद्योगांमधील विद्युत अपघात रोखण्यासाठी जनजागृती व सुरक्षिततेवर भर Inbox

चिंचोळी औद्योगिक क्षेत्रात राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहास प्रारंभ; उद्योगांमधील विद्युत अपघात रोखण्यासाठी जनजागृती व सुरक्षिततेवर भर Inbox

ताज्या बातम्या

बार्शी टाउन रेल्वे स्थानकावर स्पेशल एक्सप्रेसचे पुष्पवृष्टीने स्वागत

बार्शी टाउन रेल्वे स्थानकावर स्पेशल एक्सप्रेसचे पुष्पवृष्टीने स्वागत

October 14, 2026
तर याद राखा ! विभागीय आयुक्त शीतल तेली उगले संतापल्या

तर याद राखा ! विभागीय आयुक्त शीतल तेली उगले संतापल्या

October 14, 2026
सोलापुरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा वाढता धोका 

सोलापुरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा वाढता धोका 

October 14, 2026
मोटारसायकल चोरीचा १२ तासांत छडा; दोघांना अटक

मोटारसायकल चोरीचा १२ तासांत छडा; दोघांना अटक

October 14, 2026
लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींची तालुकास्तरीय मैदानी खेळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींची तालुकास्तरीय मैदानी खेळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

October 14, 2026
महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २७ व २८ नोव्हेंबर रोजी खानवडीत

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २७ व २८ नोव्हेंबर रोजी खानवडीत

October 14, 2026

आता पोषण आहारात भरडधान्यांचा ‘पोषक डोस’; पनीर-टोफूचाही समावेश!

October 14, 2026
बॅडमिंटन स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय अजिंक्य सलग दुसऱ्या वर्षी यश

बॅडमिंटन स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय अजिंक्य सलग दुसऱ्या वर्षी यश

October 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1359852

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!