Sunday, October 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या पुढाकाराने ‘प्रहार’ चित्रपटाचे सोलापुरात विशेष प्रदर्शन

तरुण भारतbyतरुण भारत
October 18, 2026
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावर आधारित आणि ज्येष्ठ सरकारी वकील तथा खा. उज्ज्वल निकम यांच्या कायदेशीर संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या ‘प्रहार’ चित्रपटाचे सोलापुरात मोफत प्रदर्शन करण्यात आले. सोलापूर ग्रीन मिशनचे संस्थापक डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या पुढाकाराने आयोजित या विशेष प्रदर्शनाला खासदार उज्ज्वल निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबला कायद्याच्या चौकटीत शिक्षा मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात महत्त्वाची भूमिका बजावली. याच संघर्षाची कहाणी ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

दहशतवादाविरोधातील न्यायालयीन लढा, पुराव्यांचे महत्त्व आणि संविधानाच्या चौकटीत न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न यासोबतच उज्ज्वल निकम यांच्या कौटुंबिक आयुष्याचे भावनिक पैलूही या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. अभिनेता राजकुमार राव आणि ललित प्रभाकर यांच्या अभिनयामुळे हा चित्रपट विशेष चर्चेत आहे.

दरम्यान, सोलापूर ग्रीन मिशनचे संस्थापक डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या पुढाकाराने सोलापुरात वकील, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसाठी या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या विशेष प्रदर्शनाला ज्येष्ठ सरकारी वकील तथा खासदार उज्ज्वल निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महापौर विनायक कोंड्याल,डॉ.सूर्यप्रकाश कोठे,भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, नगरसेवक प्रथमेश कोठे आणि उद्योजक रामभाऊ जगदाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उज्ज्वल निकम यांच्या कार्याचा गौरव करताना डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी देशाला त्यांच्या कार्याचा अभिमान असल्याची भावना व्यक्त करताना संविधानाच्या चौकटीर राहून त्यांनी क्रूरकर्मा कसाबला फासावर लटकावत देशाची मान उंचावली असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना खासदार उज्ज्वल निकम यांनी २६/११ च्या खटल्यात अजमल कसाबला न्यायातलायत फाशीची शिक्षा मिळवून देण्यात आलेल्या कायदेशीर लढ्याचा उल्लेख केला. या खटल्यातून जगाला भारतीय संविधानाची ताकद दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

चित्रपट पाहिल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी चित्रपटाचे कौतुक केले. देशाच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तींचा संघर्ष समजून घेण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

डॉ.सूर्यप्रकाश कोठेंच्या या उपक्रमाचे सर्वांनी विशेष कौतुक केलं.

Post Views: 16
Previous Post

नवराञीत महागाईने महिलांच्या उपवासाचे सुदधा आर्थिक गणीतच बिघडले

Next Post

शिवभक्ती हीच खरी शक्ती – महादेव कोगनुरे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शिवभक्ती हीच खरी शक्ती - महादेव कोगनुरे

ताज्या बातम्या

खेडगी महाविद्यालयाचा क्रिकेटमध्ये तालुकास्तरीय विजय

October 18, 2026

अत्यंत महत्त्वाच्या सोलहकारण भावना अनुशीलन ग्रंथाचे विमोचन

October 18, 2026
आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते हॉटेल मेजवानीचा बुधवारी भव्य उद्घाटन सोहळा 

आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते हॉटेल मेजवानीचा बुधवारी भव्य उद्घाटन सोहळा 

October 18, 2026

शैक्षणिक साहित्य पेटीत बंद; सीईओ कुशल जैन यांनी कडबगावातच उघडली पोलखोल!

October 18, 2026

दिवाळीच्या सुट्टीत शिक्षकांना स्वच्छतेची ड्युटी!

October 18, 2026
शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

October 18, 2026
डॉ. कलामांचे विचार जनमानसात रुजवावेत : डॉ. नगरकर

डॉ. कलामांचे विचार जनमानसात रुजवावेत : डॉ. नगरकर

October 18, 2026
बार्शी शहरातील २१ प्रभागांमध्ये विंधन विहीर सबमर्सिबल पंप पाणी टाकी बसविण्यासाठी आमदार कोठ्यातून प्रस्तावित

बार्शी शहरातील २१ प्रभागांमध्ये विंधन विहीर सबमर्सिबल पंप पाणी टाकी बसविण्यासाठी आमदार कोठ्यातून प्रस्तावित

October 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1375334

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!