Month: April 2026

सामाजिक समता सप्ताह उद्घाटन; सात दिवस चालणाऱ्या कार्यक्रमास प्रारंभ

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यव्यापीपणे साजरा केल्या जाणाऱ्या “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” चे सोलापूर येथील ...

Read more

सोलापूरचे श्रीरंग बनसोडे राज्य खो खो निवड समितीवर, सुनील चव्हाण सहाय्यक प्रशिक्षक

सोलापूर - ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे खजिनदार श्रीरंग बनसोडे यांची राज्य कुमार व मुली खो खो संघ निवडीसाठी निवड समितीवर तर ...

Read more

कदमवाडी येथे सुहासिनी जेवणातून २४ महिलांना विषबाधा; १ महिला गंभीर

धाराशिव  – तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सुहासिनी जेवण कार्यक्रमातून तब्बल २४ महिलांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना ...

Read more

श्री स्वामी समर्थ महाराजांची महती सातासमुद्रापार अन्नछत्र मंडळामुळे झाली

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले ...

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकत पारंपारीक वाद्य वाजवावे

सोलापूर - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक ही दि. १९ एप्रिल २०२६ रोजीच्या मिरवणुकीमध्ये पारंपारीक वाद्य वाजविण्याबाबत पोलीस आयुक्त एम ...

Read more

आंबेडकर जयंती मिरवणुकीत नो डीजे, नो डॉल्बी; घेतली शपथ

सोलापूर - नो डीजे, नो डॉल्बी ही योजना सोलापूर जिल्ह्यात राबविण्याबाबत कार्तीकेयन एस. जिल्हाधिकारी व अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक यांनी ...

Read more

युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतावर कुठलाही परिणाम होणार नाही

मोहोळ - आंतर राष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतावर कुठलाही परिणाम होणार नाही उलट याचा फायदा घेऊन भारतावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे ...

Read more

इंडियन मॉडेल पेरेंट्स क्रिकेट लीग: ‘आयएमएस रॉयल’ आणि ‘आयएमएस मॉडर्न’ संघांची विजयी घौडदौड

​सोलापूर: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम (रेल्वे मैदान) वर सुरू असलेल्या 'इंडियन मॉडेल पेरेंट्स क्रिकेट लीग' (पर्व १६ वे) मध्ये रंगतदार ...

Read more

येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवी यात्रेत भाविकांना महाप्रसाद वाटप 

बार्शी - शहरातील मंगळवार पेठ येथील श्री येडेश्वरी देवी भक्त मंडळाच्यावतीने श्रीक्षेत्र येरमाळा येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री येडेश्वरी देवी यात्रेत ...

Read more

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे तर उपाध्यक्षपदी ॲड. मिलिंद कुलकर्णी 

सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे यांची तर उपाध्यक्षपदी ॲड. मिलिंद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. बँकेच्या ...

Read more
Page 107 of 149 1 106 107 108 149

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!