Month: May 2026

श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे मातोश्री रमाईंना अभिवादन

बार्शी - त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे मातोश्री रमाई महिला मंडळ व प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट ...

Read more

राज्य शासनाच्या मोडीलिपी अभ्यासक समितीवर तानाजी मोळक यांची नियुक्ती 

पंढरपूर - येथील तानाजी किसन मोळक यांची महाराष्ट्र राज्य शासनाच्या मोडी मजकुराचे मराठी, इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्यासमितीवर नियुक्ती ...

Read more

माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमातूनजीवनाला ऑक्सिजन मिळतो– प्रा.वैशाली घोंगडे

पंढरपूर – नोकरी किंवा व्यवसाया बरोबरच प्रपंच्याचा गाडा हाकतानाप्रत्येकालाच ताणतणावातून जावे लागत असते. त्यामुळे या ताणतणावातून काही काळ आनंदाचे क्षण ...

Read more

खो-खो स्पर्धेत रत्नागिरीने पुण्याला रोखले; राज्य निमंत्रित महिला कबड्डी व खो-खो स्पर्धा 

सोलापूर : राज्य निमंत्रित खो-खो स्पर्धेत रत्नागिरीने पुण्याला रोखले. कबड्डी स्पर्धेत सांगली आणि बारामती संघांने शानदार विजय मिळविले. नार्थकोट प्रशालेच्या मैदानावर ...

Read more

शेण व मूत्रामध्ये तुम्ही हात घालू नका, माजीमंत्री तथा आमदार खोत यांचा राज्य सरकारला इशारा

पंढरपूर  : शासनाने राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू केला आहे. मात्र याचा त्रास शेतकऱ्यांना होत असल्यामुळे आमदार सदाभाऊ खोत ...

Read more

मॉडेल अकॅडमीची कुर्डूवाडीवर मात ; संस्कार गवळीचा अष्टपैलू खेळ,  ययाती आणि यशची अर्धशतके

​सोलापूर - विजय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या आणि रोमांचक लढतीत मॉडेल क्रिकेट अकॅडमीने  उत्कृष्ट अष्टपैलू खेळाच्या जोरावर 'जय हिंद ...

Read more

सुमन चंद्रशेखर यांना राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार जाहीर

बार्शी - येथील ज्येष्ठ कवयित्री, लेखिका सौ. सुमन शिवानंद चंद्रशेखर यांना 'परिमळ' या कवितासंग्रहासाठी विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कूल काव्यगौरव पुरस्कार ...

Read more

पालखी मार्ग रस्ते संदीकरणाची नितांत गरज

अक्कलकोट - शेगाव शिर्डी पंढरपुर तुळजापुर नंतर अक्कलकोट तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह मध्ये गणले जाणारे तीर्थक्षेत्र बनले आहे . अक्कलकोट तीर्थक्षेत्र ...

Read more

युनायटेड  व हाय परफॉर्मन्स क्लबची विजयी घोडदौड

​सोलापूर - साउथ सोलापूर आपटे ग्रुपच्या वतीने आयोजित 'आपटे चषक' क्रिकेट स्पर्धेत युनायटेड क्रिकेट क्लब आणि हाय परफॉर्मन्स क्रिकेट क्लब यांनी ...

Read more

कृषी सहायकाकडून शेतकऱ्यांना शिवीगाळ; ग्रामस्थांची वरिष्ठांकडे तक्रार 

सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील कृषी सहायक अमोल देवकर यांनी शेतकऱ्यांशी उद्धट वर्तन करून त्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ ...

Read more
Page 7 of 114 1 6 7 8 114

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!