Month: September 2026

अकलूज येथील नियोजित महात्मा बसवेश्वर स्मारकाची प्रतिकृतीची सजावट…!

अकलूज येथे किसनराव नारायण नरुळे यांच्या घरी पूर्वपार चालत आलेले महालक्ष्मीचे मुखवटे आहेत  .नरूळे यांच्या पाचव्या पिढीकडून तितक्याच भक्तीभावाने व ...

Read more

सिटी हॉस्पिटलमध्ये बुधवारी सांधेरोपण व अस्थिरोग तपासणी शिबिर

सोलापूर : सिटी हॉस्पिटल येथे बुधवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोफत सांधेरोपण व अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन ...

Read more

गोविंदराज नगर येथे २५० जणांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण

    सोलापूर - जुना विडी घरकुल, प्रगती चौक येथील श्री गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळ व विष्णू महेश प्रतिष्ठान, सोलापूर ...

Read more

सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा निषेध 

फेसबुक वरती सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला याचे श्रेय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांची पाठ थापटत ...

Read more

सांगोला महाविद्यालयात ओझोन दिन उत्साहात साजरा

सांगोला - सांगोला महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ताहमी कक्ष व भूगोल विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ओझोन दिवसानिमित्त ओझोन थराचे संरक्षण, पर्यावरणीय शाश्वतता ...

Read more

सम्राट अशोक शिक्षण संकुलच्या विद्यार्थ्यांची वुशू स्पर्धेत दणदणीत कामगिरी

​सोलापूर - सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  शालेय शहर क्रीडा स्पर्धामध्ये सम्राट अशोक शिक्षण संकुल ...

Read more

कटफळ येथे गणेशोत्सवानिमित्त आरोग्य तपासणी

सांगोला - कटफळ (ता.सांगोला) येथील श्री.अष्टविनायक गणेश मंडळ, सांगली येथील सुदर्शन नेत्र रुग्णालय व पंढरपूर येथील ठवरे क्लिनिक यांच्यावतीने कटफळ येथे ...

Read more

नवरंग युवक गणेशोत्सव मंडळाचा ५८ वर्षांचा सामाजिक वारसा

मंगळवेढा - चेळेकर गल्ली, नवरंग चौक येथील नवरंग युवक गणेशोत्सव मंडळाने १९६८ पासून पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जपली आहे. ...

Read more

गुटखा विक्रीकडे दुर्लक्ष; मंगळवेढ्यात नागरिकांचा संताप

मंगळवेढा -  मावा आणि अन्य प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या अवैध ...

Read more

कळंब तालुक्यात सोयाबीन पिकाची आमदार रोहित पवारांकडून प्रत्यक्ष पाहणी

  धाराशिव - धाराशिव जिल्ह्यामध्ये  पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनसह खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. पावसाअभावी शेतातील उभे सोयाबीन पीक ...

Read more
Page 20 of 106 1 … 19 20 21 … 106

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!