Day: October 7, 2026

जागतिक बँकेच्या शिष्टमंडळाचा दोन दिवसीय अभ्यासदौरा पूर्ण

सोलापूर : महाराष्ट्र अर्बन वॉटर सप्लाय, सॅनिटेशन अँड रियूज प्रोग्रामअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेत आलेल्या जागतिक बँक समूहाच्या जमीन विषयक तज्ज्ञांच्या शिष्टमंडळाचा ...

Read more

काँग्रेस सहकार विभागाच्या सरचिटणीसपदी प्रताप जांगळे

सांगोला - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सहकार विभागाच्या सरचिटणीसपदी सांगोल्यातील प्रताप मधुकर जांगळे यांची निवड करण्यात आली. मुंबई येथे पक्षाच्या ...

Read more

अभिजात मराठी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख : ना. उदय सामंत

सोलापूर - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असून, अभिजात मराठी ही ...

Read more

सणासुदीपूर्वी महापालिकेची विशेष सखोल स्वच्छता मोहीम सुरू 

सोलापूर : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात सुरू असलेल्या विशेष सखोल स्वच्छता मोहिमेत उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा ...

Read more

माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचे अखेरच्या क्षणी धक्का तंत्र

पंढरपूर – पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी अपक्ष म्हणून तसेच रासप पक्षाकडून देखील आपला उमेदवारी ...

Read more

बार्शीचा पाणीप्रश्न घेऊन आमदार दिलीप सोपल थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

बार्शी - शहरातील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न तातडीने सोडवावा आणि २९६ कोटी रुपयांची सुधारित पाणीपुरवठा योजना कालमर्यादेत पूर्ण करावी, या मागणीसाठी ...

Read more

बादलेवाडीत महावितरणची वीज चोरीविरोधात धडक कारवाई; सहाजणांवर गुन्हा

बार्शी - महावितरणच्या पिंपळनेर शाखेच्या पथकाने माढा तालुक्यातील बादलेवाडी येथे वीज चोरीविरोधात तपासणी मोहीम राबवून सहा ठिकाणी आकडे टाकून वीज चोरी ...

Read more

आमदार राजेंद्र राऊत यांच्या शिष्टाईनंतर पांढरी ग्रामस्थांचे उपोषण मागे

बार्शी - पांढरी येथील साठवण तलावातून पांगरी ग्रामपंचायतीकडून सुरु असलेला पाणी उपसा तात्काळ बंद करावा आणि तलावातील शिल्लक पाणीसाठा पांढरी गावातील ...

Read more

शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या. भगीरथ भालके यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन 

पंढरपूर -   ऐन पावसाळ्याच्या दिवसांत पावसाने ओढ दिल्याने पंढरपूर तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अपेक्षित पाऊस न ...

Read more

फॅबटेक मध्ये प्रोजेक्ट स्पार्क २ के २६ उत्साहात

  सांगोला - सांगोल्यातील फॅबटेक काॅलेज ऑफ पाॅलिटेक्निक येथे ई-सेलच्या वतीने प्रोजेक्ट स्पार्क २ के २६ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले ...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!