Day: October 20, 2026

विजयादशमीनिमित्त आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौड

विजयादशमीनिमित्त आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौड तभा वृत्तसेवा सोलापूर : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे मंगळवारी विजयादशमी निमित्त ...

Read more

मैंदर्गी प्राथमिक आरोग्य केंद्राची जिल्हास्तरीय पथकाकडून तपासणी; त्रुटी दूर करण्याचे निर्देश

  सोलापूर - प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशासकीय कामकाज, आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त आरोग्यसेवा यांच्या ...

Read more

मंगळवेढ्यात दुष्काळाची होरपळ; यंत्राद्वारे ऊसतोडीमुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर जिल्हाधिकारी यांनी ऊस तोडणी मशीन बंद कराव्या

मंगळवेढा -  दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याची व्यथा पशुपालक शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यातच हार्वेस्टर यंत्राद्वारे ऊसतोड ...

Read more

सेवा संकल्प अभियानातून वागदरी आरोग्य केंद्राच्या कामकाजाची झाडाझडती; दर्जेदार सेवांबद्दल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून समाधान

  सोलापूर - ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, तसेच शासकीय आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, या ...

Read more

माता रमाईंच्या पुतळा स्थापनेचे काम अंतिम टप्प्यात

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळा स्थापनेच्या ...

Read more

अकलूजमध्ये अत्याधुनिक अग्निशमन केंद्र उभारणार; एक कोटी ९० लाखांचा निधी मंजूर – शिवतेजसिंह मोहिते पाटील 

अकलूज : अकलूज शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत असून, नवीन बाजारतळ येथे अत्याधुनिक अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. ...

Read more

प्रसिद्ध मोगले साडी सेंटर चोरीप्रकरणी आरोपीला अटींसह जामीन मंजूर

  सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध मोगले साडी सेंटर येथे झालेल्या १० लाख ७० हजार रुपयांच्या चोरीप्रकरणातील आरोपीला मा.वी एम रेडकर ...

Read more

नवरात्र महोत्सव नववी  माळ : श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक श्री. दुर्गा देवीमाता पोशाख सह अलंकार परिधान

पंढरपूर -  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने घटस्थापनेपासून सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवानिमित्त नवव्या माळेला श्री विठ्ठल व ...

Read more

पदवीधरांच्या हक्कांसाठी डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना निवडून द्या!

जालना : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना निवडून द्यावे, ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 … 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!