Day: October 20, 2026

नवरात्रोत्सवानिमित्त आपुलकी तर्फे महिलांना शिलाई मशीन भेट

सांगोला - नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला या सामाजिक संस्थेच्या वतीने दोन गरजू महिलांना शिलाई ...

Read more

दहिगाव योजनेतील हक्काच्या पाण्यासाठी शेलगाव क ग्रामस्थ आक्रमक!

जेऊर -  दहिगाव उपसा सिंचन योजनेतील २४ गावांना प्राधान्याने पाणी मिळावे, या मागणीसाठी शेलगाव (क.) ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. योजनेबाहेरील गावांना ...

Read more

सोलापूर जिल्ह्यात ई-केवायसी पूर्णत्वाचे प्रमाण 80.47 टक्क्यांवर

               सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ई-केवायसी प्रगती अहवालानुसार, 19 ऑक्टोबर 2026 रोजी ई-केवायसी पूर्णत्वाचे प्रमाण 80.47 टक्के झाले आहे. ...

Read more

बार्शीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्र पूजन उत्सवात

बार्शी - बार्शीत स्वयंसेवक संघाच्या वतीने शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने सर्व स्वयंसेवक उपस्थित होते तसेच नागरिकही ...

Read more

पांगरी येथे MIT तर्फे वंचित विद्यार्थ्यांसाठी सामाजिक उपक्रम 

बार्शी -  एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र (MITCORER), बार्शी येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेतर्फे (CESA) वंचित व ...

Read more

श्री गुरु बसव लिंगेश्वर यांच्या स्मरणोत्सवानिमित्त दिला जाणारा मानाचा जगद्गुरु बसवलिंग रत्न पुरस्कार

. अक्कलकोट -      श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे, विश्व फाउंडेशन शिवपुरीचे संस्थापक डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले, श्री स्वामी ...

Read more

असंवेदनशील आणि तटस्थ समाज श्रमिकांचे संरक्षण, सामाजिक विकासातील प्रमुख अडसर

बार्शी - असंवेदनशील समाज, सुप्त सरकार आणि तटस्थ समाज श्रमिकांचे संरक्षण आणि सामाजिक विकासातील प्रमुख अडसर आहेत, असे प्रतिपादन भारतीय ...

Read more

महापौर विनायक कोंड्याल यांनी सपत्नीक घेतले तुळजाभवानी, यमाई देवी मातेचे दर्शन

सोलापूर : सोलापूरचे महापौर श्री. विनायक दादा कोंड्याल व धनश्रीताई कोंड्याल यांनी आज तुळजापूर येथील महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी ...

Read more

गोकुळमध्ये अभूतपूर्व सत्तांतर! सतेज पाटील यांच्या आघाडीचा १४-९ ने दणदणीत विजय

  कोल्हापूर : राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्रिमंडळातील दिग्गज, खासदार आणि आमदारांपर्यंतच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केलेली लढत, सहा महिन्यांहून अधिक काळ रंगलेले ...

Read more

सणापूर्वी रास्त भाव दुकानदारांचे मार्जिन जमा करा; उपआयुक्त तावरे यांचे निर्देश

अकलूज - सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठी सोलापूर ग्रामीण महासंघ जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे ...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!