Month: October 2026

पिलीव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

पिलीव - माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील विविध कार्यकारी सेवा  सहकारी  संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन पंकज विठ्ठल मदने यांच्या ...

Read more

मिनल साठे यांची सुकाणू समितीच्या अशासकीय सदस्य पदी निवड

  माढा : माढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा अॅड मिनलताई साठे यांची महाराष्ट्र शासनाच्या एकल महिला धोरणासाठी गठित करण्यात आलेल्या सुकाणू समितीवर ...

Read more

स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प

अक्कलकोट : येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प "मर्मबंधातील ठेव" प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशपयन यांच्या भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, "नमो ...

Read more

सोलापूरच्या केळीची कर्नाटकला भुरळ; करमाळ्यातील निर्यात केंद्राला सचिवांसह शिष्टमंडळाची भेट

जेऊर - सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केळीने आता कर्नाटक राज्याचेही लक्ष वेधून घेतले आहे. निर्यातक्षम केळी उत्पादन आणि पॅकिंग ते थेट ...

Read more

भाविकांसाठी दर्शन व्यवस्थेत वटवृक्ष  मंदिर समितीचे काम उत्कृष्ट – नितीन शिंदे

अक्कलकोट -             येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भाविकांसाठी दर्शन व्यवस्थेत मंदिर समितीने उत्कृष्ट नियोजन ...

Read more

 दुष्काळाचे सावट आणि ऊस टंचाईमुळे वाहतूकदार चिंतेत; करमाळा तालुक्यात ट्रॅक्टर दुरुस्तीची लगबग सुरू

जेऊर - महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होत असल्याने करमाळा तालुक्यासह ग्रामीण भागात ऊस वाहतूकदार आणि कारखाना प्रशासनाची ...

Read more

संगमेश्वर महाविद्यालयात ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाची जनजागृती

सोलापूर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग केंद्र आणि ९ महाराष्ट्र एनसीसी बटालियन, संगमेश्वर महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या ...

Read more

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा

पंढरपूर - महायुती सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर शैक्षणिक फी माफ केलेलीच आहे परंतु खऱ्या अर्थाने शेतकरी कुटुंबाला जर आधार द्यायचा असेल ...

Read more

निरोगी गावासाठी विभागांचा समन्वय अनिवार्य – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपूरवाड प्रतिपादन

  सोलापूर - गावातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी केवळ उपचारात्मक सेवांवर अवलंबून न राहता प्रतिबंधात्मक आरोग्य, स्वच्छता, सुरक्षित पाणी, पोषण, शिक्षण आणि ...

Read more
Page 75 of 77 1 … 74 75 76 77

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!