Monday, July 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

देवाच्या दरबारात विषमता नाही , राजा आणि सामान्य भक्ताला एकच न्याय : भागवत महाराज शिरवळकर 

तरुण भारतbyतरुण भारत
June 11, 2026
in solapur
0
देवाच्या दरबारात विषमता नाही , राजा आणि सामान्य भक्ताला एकच न्याय : भागवत महाराज शिरवळकर 
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर :  देवाच्या दरबारात विषमता दिसून येत नाही.राजा आणि सामान्य भक्ताला एकच न्याय असतो,तुकोबारायांच्या सांगतात , देवाच्या दर्शनाला येणारे भक्त पुण्यवानच असतील असे नाही. पापीसुद्धा येऊ शकतो. देवाला शरण आल्याबरोबर त्याचा स्विकार केला पाहिजे. असे भक्ताने देवाला बांधून घेतले आहे. त्यांचा उद्धार करण्याची जबाबदारी देवाची आहे. देवाला बांधून घेणारा भक्त पुंडलिक आहे. भगवान परमात्म्याचे सौंदर्य जगात कोणाचेही नाही.
 अनंतवेळा जरी दर्शन घेतले तरी देवाचे सौंदर्य वेगळे दिसत नाही. देवाच्या चरणीच आमचे चित्त आणि दृष्टी असावी,असे तुकाराम महाराज सांगतात असे विचार श्री.वैराग्यसंपन्न गंगूकाका शिरवळकर फड परंपरेचे विद्यमान वंशज ,वारकरी पाईक संघ ,पंढरपूरचे राष्ट्रीय अध्यक्ष भागवत महाराज शिरवळकर यांनी मांडले.
  अधिकमासाच्या पर्वकाळात आयोजक ह. भ.प. माउली महाराज बचुटे – सवाळकर शिष्य व मित्र परिवाराच्यावतीने दमाणी नगरातील गड दर्शन समाज मंदिरात बुधवारपासून किर्तन महोत्सवाला प्रारंभ झाला. बुधवारी रात्री आठ ते दहा या वेळेत श्री.वैराग्यसंपन्न गंगूकाका शिरवळकर फड परंपरेचे विद्यमान वंशज ,वारकरी पाईक संघ ,पंढरपूरचे राष्ट्रीय अध्यक्ष भागवत महाराज शिरवळकर यांचे कीर्तन पार पडले.टाळ – मृदंगाचा गजर,आणि ज्ञानेश्वर माऊली तुकोबाच्या जयघोषाणे आसमंतदुमदुमून गेला होता.
          मंगल आचरणाविषयी आपल्यात अनेक गैरसमज आहेत. अग्निदाहक असलेला तप्त ग्रह म्हणजे मंगल.आपल्यावरील येणारे संकट टळण्यासाठी मंगळ आचरण केले जाते. मंगल आचरण केले तरी कार्य निर्विघ्न पार पडेल याची शाश्वती देता येत नाही.
 अंत: करणात विश्वास निर्माण होण्यासाठी मंगल आचरणाची गरज आहे.संकटच आले नाही तर आपण हाती घेतलेले कार्यच नाही.तुकोबाराय ज्या देवाचे वर्णन करतात त्याचे नाव घेण्याची गरज नाही.  ब्रह्म पद आणि इंद्रपद नको म्हणणारे तुकोबाराय आहेत.
 कर्म आणि धर्म दोन्ही नाशवंत आहे.कर्म आणि धर्म दोन्ही नको आहे,असे तुकोबाराय सांगतात .भक्ती करण्यासाठी अंत:करणाची स्थिरता महत्वाची असते. देवाच्या नामःचिंतनात सुख आणि समाधान आहे.अधिकमासाता ज्ञान आणि साधनेचे फळ मिळते.
 तरुण मंडळी परमार्थाकडे वळत आहेत, ही आनंदाची बाब आहे,असे गौवरोद्गारहि शिरवळकर महाराजांनी यावेळी बोलताना काढले.
       संत मंडळींच्या हस्ते गड दर्शन सोसायटीमधील श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठुराय व रुक्मिणी मातेच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून किर्तन महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला.यावेळी माउली महाराज बचुटे यांच्यासह वारकरी सांप्रदायामधील मान्यवर मंडळी उपस्थित होते.शुक्रवारी सकाळी १० ते १२ या वेळेत हरी महाराज राशीनकर आणि रात्री ८ ते १० या वेळेत योगीराज महाराज गोसावी यांचे किर्तन होणार आहे.
Post Views: 208
Previous Post

अधिकमास व अमावास्यानिमित्त बाळूमामा मंदिरात कार्यक्रम

Next Post

बजरंग दल कार्यकर्त्यांवर सातत्याने पोलिसी, राजकीय तसेच जिहादी अत्याचाराच्या निषेधार्थ विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलचा अक्कलकोट पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बजरंग दल कार्यकर्त्यांवर सातत्याने पोलिसी, राजकीय तसेच जिहादी अत्याचाराच्या निषेधार्थ विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलचा अक्कलकोट पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

ताज्या बातम्या

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

July 26, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

July 26, 2026
शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

July 26, 2026
जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

July 26, 2026
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

July 26, 2026
अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

July 26, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीचे निकष स्पष्ट; इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना मोठा दिलासा

July 26, 2026

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटी

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1003114

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!