Wednesday, September 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ज्ञान प्रबोधिनीच्या मदतीने विडी कामगार महिला वाहतायत पांडुरंगाच्या चरणी  किर्तन आणि भजनाचे शब्द सुमन 

तरुण भारतbyतरुण भारत
July 23, 2026
in solapur
0
ज्ञान प्रबोधिनीच्या मदतीने विडी कामगार महिला वाहतायत पांडुरंगाच्या चरणी  किर्तन आणि भजनाचे शब्द सुमन 
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – सोलापूरच्या पूर्व भागातील अनेक महिलाना एकत्र करून  ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती सक्षमता विभागाच्या वतीने विधी मिळणाऱ्या महिलांना मातृभाषा तेलुगु असतानाही मराठीतून अभंग व कीर्तन भजन म्हणण्याचे प्रशिक्षण देऊन अध्यात्माच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.  विशेष म्हणजे या महिला विठ्ठलाच्या चरणी आपली भक्ती वाहण्यासाठी मातृभाषा म्हणजेच तेलुगु  भाषेतूनही पांडुरंगाला अभंग सादर करत आहेत. त्या त्यांच्या या सादरीकरण पाठीमागे पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपुरात जाऊ शकलो नाही तरी शब्दसुमनाने हृदय सेवा करीत आहोत असा संदेश दिला आहे.
रोज आपल्या विडी वळण्याचे काम करून विड्या झाल्यानंतर या महिला दीड ते दोन तास या भजनाच्या सरावाला देतात. भजन कोणते आहे अभंग कोणते आहे त्यातील शब्द काय आहेत टाळ वाजवण्याची कला किंवा पेटी आणि तबल्यासोबत भजनाचे शब्द कसे म्हणायचे आहेत या सगळ्याची अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सराव प्रशिक्षण घेऊन या महिला तयार झाल्या आहेत. सध्या दीडशेहून अधिक महिला याचं काम करत असून शहरातल्या विविध भागांमध्ये यांचे गट तयार करण्यात आले आहेत यासाठी विशेष ताई काम करत असून समन्वयासाठी याच गटातील महिला पुढाकार घेतात आणि त्यांना हवी त्या पद्धतीने प्रशिक्षणाची तयारी ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री सक्षमता विभागाच्या अंबिका मॅकल या करतात.
कर्तव्यासह अध्यात्माचा आनंद मिळतो
विडी कामगार महिलांना २४  तासही कमी पडतात. घरचे काम करून पुन्हा विड्या मिळण्याचे काम या महिलांना करावे लागते विड्या झाल्यानंतर त्या कारखान्यात नेऊन देणे आणि पुन्हा येणे असे दिवसभर व्यस्त असतात. त्यातूनही आपल्यात ईश्वराचा अध्यात्म अंश रुजवावा या प्रांजळ भावनेतून या महिला रोज वेळ देतात आणि एकमेकांना बोलावून घेऊन सराव करतात. त्यातून शब्दा शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात म्हणजेच कर्तव्य आणि आनंद याचा मेळ घालून या महिला पांडुरंगाच्या चरणी शब्दसुमन वाहत आहेत. याकरिता ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे सहकार्यवाह डॉक्टर अमोल गांगजी यांनी प्रेरणा दिली आहे.
अंबिका म्याकल – स्त्री सक्षमता विभाग प्रमुख
वेगळंच समाधान मिळते
आम्ही रोज आमचे काम करतोच मात्र काम करून पुन्हा दुपारी भजन कीर्तन करतो. त्याचा आनंद गगनात मावणारा नाही. या आनंदाने आम्हाला वेगळेच अपूर्व समाधान मिळते ज्ञानप्रबोधिनीने आम्हाला ज्या पद्धतीने प्रशिक्षण दिले आहे त्याचे किती आभार मानावे तितके कमी आहेत या उपक्रमासाठी आम्ही कायम सकारात्मक असतो आणि सक्रियही असतो.
मधुरा देवनपल्ली – भक्त महिला
गुलाबी साडीतील महिलेचा फोटो हा अंबिका मॅकल यांचा आहे प्रमुख प्रशिक्षिका
Post Views: 45
Previous Post

सिन्नुर गावाजवळ ट्रकला अपघात – चालक ठार

Next Post

दिल्ली येथे विद्यार्थीवर झालेल्या लाठी हल्ला मारहाण प्रकरणी वंचित बहुजन आघाडीकडून मंगळवेढा बंद

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
दिल्ली येथे विद्यार्थीवर झालेल्या लाठी हल्ला मारहाण प्रकरणी वंचित बहुजन आघाडीकडून मंगळवेढा बंद

दिल्ली येथे विद्यार्थीवर झालेल्या लाठी हल्ला मारहाण प्रकरणी वंचित बहुजन आघाडीकडून मंगळवेढा बंद

ताज्या बातम्या

राष्ट्रपतींना आरक्षणाच्या संदर्भातील अधिकार प्रकाश आंबेडकर यांची गल्लत होतेय रमेश कदम#breakingnews

September 9, 2026

सोलापूरच्या मराठा आंदोलकांनी केले चक्क पाण्याच्या टाकीवर चढून केले आंदोलन #breakingnews#solapurnews

September 9, 2026
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

September 8, 2026
शौर्य, इलिशा, आर्या, अयान, आर्य, साईशा व आर्यन ठरले विजेते

शौर्य, इलिशा, आर्या, अयान, आर्य, साईशा व आर्यन ठरले विजेते

September 8, 2026

पावसाची ओढ, खरीप धोक्यात !

September 8, 2026

निधीवाटपाचा ६०:४० फॉर्म्युला चर्चेत; सत्ताधाऱ्यांना झुकते माप?

September 8, 2026
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात अँड वैभव मेथवडे यांचे बाल लैंगिक अत्याचार याविषयी मार्गदर्शन

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात अँड वैभव मेथवडे यांचे बाल लैंगिक अत्याचार याविषयी मार्गदर्शन

September 8, 2026
साहित्य सेवा संघाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ डॉ. शंकर नवले यांना प्रदान

साहित्य सेवा संघाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ डॉ. शंकर नवले यांना प्रदान

September 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1181356

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!